Перейти к содержимому

देव जवळ असूनही आपल्याला जाणवत का नाही? | भक्तीचा खरा अर्थ | मनाला स्पर्श करणारे विचार | LIVE

सद्गुरु भक्ती मराठी

0:00 / 0:00

देव जवळ असूनही आपल्याला जाणवत का नाही? | भक्तीचा खरा अर्थ | मनाला स्पर्श करणारे विचार | LIVE

835 просмотров · Трансляция закончилась 13 дн. назад
सद्गुरु भक्ती मराठी
1,13 тыс. подписчиков
835 просмотров · Трансляция закончилась 13 дн. назад
🙏 राम कृष्ण हरी 🙏 माऊली भक्तांनो, आज सायंकाळी ७:१५ वाजता आपल्या सद्गुरू भक्ति मराठी परिवारामध्ये एक सुंदर भक्तिमय LIVE घेऊन येत आहोत. 🪔 देव आपल्या जवळ असूनही आपल्याला तो जाणवत का नाही? खरी भक्ती म्हणजे नेमकी काय? देवावर श्रद्धा ठेवून सुख-दुःखात शांत कसे राहावे? या सर्व प्रश्नांवर आज आपण मनापासून भक्तीमय चिंतन करणार आहोत. 🙏 चला, काही क्षण संसाराच्या चिंता बाजूला ठेवून देवाच्या नामस्मरणात रमूया. LIVE मध्ये नक्की सहभागी व्हा आणि कमेंटमध्ये लिहा — 🙏 राम कृष्ण हरी 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏 सद्गुरू भक्ति मराठी परिवार 🪔