उपवासाला झटपट करता येतील अश्या ४ मिनी थाळी | Navratri Special Vrat Recipe | Upvas Thali
Marathi Kitchen
0:00 / 0:00
उपवासाला झटपट करता येतील अश्या ४ मिनी थाळी | Navratri Special Vrat Recipe | Upvas Thali
3 885 просмотров · 2 г. назад
Marathi Kitchen
1,09 млн подписчиков
3 885 просмотров · 2 г. назад
#navratrispecial #vratrecipe #upvasappe
फराळी अप्पे आणि चटणी
साहित्य
१ कप वरई /भगर
१/४कप साबुदाणा
१/४ कप दही
१ माध्यम बटाटा
हिरवी मिरची ,जिरे
भाजलेले शेंगदाणे
मीठ
खाण्याचा सोडा
वरई चा भात
१/२ कप भगर/वरई
१ ते १ १/२ कप पाणी
१/२ चमचा जिरे
हिरव्या मिरचीचे तुकडे
शेंगदाणे
१/२ बटाटा
मीठ
सजावटीसाठी कोथिंबीर, नारळाचा चव
उपवास आमटी
१/२ कप शेंगदाण्याचा कूट / भाजलेले शेंगदाणे
२ चमचे ओला नारळ +
हिरवी मिरची जिरे वाटण
फोडणीसाठी साजूक तूप ,जिरे
३-४ बुटुक चिंच
थोडासा गूळ
१/२ बटाट्याचे काप
*************************************
Dosa Tawa - https://amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - https://amzn.to/38tND85
Grill Toaster - https://amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - https://amzn.to/2C5cG5o
Appe pan - https://amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/