Перейти к содержимому

😊घरगुती व सार्वजनिक गणपती गौरीचे दागिने अगदी १५ रुपयापासून आकर्षक दागिने सिंगल पीस पण मिळू शकतो 😇

HARSHAD SAKHARKAR VLOGS

0:00 / 0:00

😊घरगुती व सार्वजनिक गणपती गौरीचे दागिने अगदी १५ रुपयापासून आकर्षक दागिने सिंगल पीस पण मिळू शकतो 😇

618 просмотров · 1 мес. назад
HARSHAD SAKHARKAR VLOGS
4,02 тыс. подписчиков
618 просмотров · 1 мес. назад
नमस्कार मित्रांनो! 🙏🌸आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंबईतील प्रसिद्ध आणि सर्वात जुन्या भुलेश्वर मार्केटला (Bhuleshwar Market) भेट दिली आहे. गणेशोत्सव आणि गौरी पूजनासाठी लागणारे सर्व प्रकारचे पारंपारिक आणि ट्रेंडी दागिने, मुकुट आणि डिझायनर सेट येथे अतिशय रास्त/होलसेल भावात उपलब्ध आहेत.व्हिडिओमध्ये काय काय पाहायला मिळेल?✨ गौरी आणि गणपतीसाठी लागणारे विविध प्रकारचे दागिने (ठाशी, नथ, कोल्हापुरी साज, चिंचपेटी, कमरपट्टा, बाजूबंद)✨ सुंदर डिझायनर मुकुट आणि वस्त्रे✨ होलसेल आणि रिटेल दर (Wholesale & Retail Rates)✨ नवीन डिझाईन्स आणि कलेक्शन 📍 मार्केटचा पत्ता (Address / Location):Bhuleshwar Market, Kalbadevi Road, Near Charni Road Station / Marine Lines Station, Mumbai - 400002. 🚆 कसे पोहोचावे? (How to reach):पश्चिम रेल्वे (Western Line): #BhuleshwarMarket #GauriGanpatiJewellery #GanpatiShopping #MumbaiWholesaleMarket #GauriGanpatiDecoration #TraditionalJewellery #BhuleshwarJewellery #GanpatiJewelleryMumbai #MarathiVlog #ShoppingVlog #harshadsakharkarvlogs हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे. व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू. आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, Recipes & LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते. असंच आपलं प्रेम कायम राहू द्या. 🙏धन्यवाद🙏 हर्षद साखरकर Location: मुंबई महाराष्ट्र --------------------------------***------------------------------ Disclaimer: This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976. This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life,Recipes in Marathi & Beautiful Destinations etc. The containt and edited all videos in this video are gathered from our own experience. Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use. We request people to not take any video for any misuse. @HARSHAD SAKHARKAR **** Thank You 🙏😊