Перейти к содержимому

पितरांसाठी केला खास स्वयंपाक 🙏 | पितृपक्ष Special Vlog

आजचा vlog

0:00 / 0:00

पितरांसाठी केला खास स्वयंपाक 🙏 | पितृपक्ष Special Vlog

6 966 просмотров · 6 дн. назад
आजचा vlog
685 подписчиков
6 966 просмотров · 6 дн. назад
पितृपक्षाच्या या खास vlog मध्ये आमच्या घरी पितरांच्या स्मरणार्थ केली जाणारी पूजा, पारंपरिक स्वयंपाक, नैवेद्य आणि कावळ्याला घास देण्याची परंपरा तुम्हाला पाहायला मिळेल. 🪔🙏 आपल्या संस्कृतीतील या सुंदर परंपरा जपण्याचा हा एक छोटासा प्रयत्न ❤️ तुमच्या घरी पितृपक्षात कोणते पदार्थ केले जातात, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. 🌸 व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ❤️ | Subscribe 🔔 करायला विसरू नका. #पितृपक्ष #PitruPaksha #पितृपक्षस्वयंपाक #मराठीVlog #MarathiVlog #घरचीपरंपरा #पारंपरिकस्वयंपाक #नैवेद्य #MarathiYouTuber #DailyVlog