Перейти к содержимому

परवानगी द्या किंवा देऊ नका मुंबईत येऊन बसणारच..मनोज जरांगेंचा इशारा.. | Manoj Jarange Mumbai Protest

Lokmat

0:00 / 0:00

परवानगी द्या किंवा देऊ नका मुंबईत येऊन बसणारच..मनोज जरांगेंचा इशारा.. | Manoj Jarange Mumbai Protest

9 047 просмотров · 14 часов назад
Lokmat
4,74 млн подписчиков
9 047 просмотров · 14 часов назад
Manoj Jarange Patil's Big Plan For Mumbai Protest मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून, त्यांनी आता मुंबई आंदोलनासाठी मोठी घोषणा केली आहे. १२ सप्टेंबरला मुंबईत कसं जायचं, कुठे थांबायचं आणि पोलिसांच्या कारवाईला कसं सामोरं जायचं, याबाबत जरांगे पाटलांनी आंदोलकांना खास 'प्लॅन' दिला आहे. सरकारशी चर्चा करायची असेल तर आमची दारं उघडी आहेत, पण चर्चा फक्त अंतरवाली सराठीतच होईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. काय आहे मनोज जरांगे पाटलांचा मुंबई आंदोलनाचा मास्टर प्लॅन? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. #ManojJarangePatil #MarathaReservation #MarathaAndolan #MumbaiProtest #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #AntarwaliSarati #MarathaKrantiMorcha #BreakingNewsMarathi #Lokmat #MaharashtraNews #ReservationProtest #JarangePatilLive #MarathaShakti Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat