आई-बाप समजून घेताना! म्हसवडमध्ये वसंत हंकारेंचे प्रेरणादायी व्याख्यान | म्हसवड पोलीस स्टेशन उपक्रम
Khabar gavakdchi
0:00 / 0:00
आई-बाप समजून घेताना! म्हसवडमध्ये वसंत हंकारेंचे प्रेरणादायी व्याख्यान | म्हसवड पोलीस स्टेशन उपक्रम
30 620 просмотров · 2 мес. назад
Khabar gavakdchi
22,4 тыс. подписчиков
30 620 просмотров · 2 мес. назад
📢 खबर गावाकडची – गावची बातमी, गावासाठी बातमी
आपल्या खबर गावाकडची हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनेल असून, गावपातळीवरील खऱ्या, थेट आणि निर्भीड बातम्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
या चॅनेलवर तुम्हाला मिळतील👇
🟢 ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद बातम्या
🟢 स्थानिक राजकारण व घडामोडी
🟢 सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम
🟢 शेतकरी प्रश्न, ग्रामीण समस्या
🟢 अपघात, गुन्हे, पोलिस कारवाई
🟢 यात्रा, उत्सव, कार्यक्रमांचे थेट कव्हरेज
🟢 सामान्य माणसाचा आवाज – गावाची खरी खबर
📍 गावातील प्रत्येक बातमी – सर्वात आधी तुमच्यापर्यंत
📍 राजकारण असो वा समाजकारण – निर्भीड मांडणी
📍 गावाकडची माती, गावाकडचा आवाज
👉 आमचे व्हिडिओ आवडल्यास Like 👍, Share 📲 आणि Subscribe 🔔 नक्की करा.
👉 तुमच्या गावातील बातमी, व्हिडिओ किंवा माहिती पाठवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा. ९९२२६१९६८३
📢 आपल्या विश्वासावरच आमची ओळख…
📢 आपल्या गावाची – आपलीच खबर!
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
म्हसवड पोलीस स्टेशनच्या वतीने म्हसवड येथे “आई-बाप समजून घेताना” या विषयावर युवा वर्गाचे लाडके मार्गदर्शक व समाज परिवर्तनकार श्री. वसंत हंकारे यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिक उपस्थित होते. आई-वडिलांचे महत्त्व, पालक आणि मुलांमधील कमी होत चाललेला संवाद, बदलती कौटुंबिक परिस्थिती आणि विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना समजून घेण्याची गरज यावर वसंत हंकारे यांनी प्रभावीपणे मार्गदर्शन केले.
व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आई-वडिलांशी असलेले नाते अधिक घट्ट करण्याचा आणि पालकांच्या कष्टांची जाणीव ठेवण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
म्हसवड पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित हा उपक्रम विद्यार्थी आणि समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.
📍 स्थळ : म्हसवड
🎤 मार्गदर्शक : श्री. वसंत हंकारे
👮 आयोजक : म्हसवड पोलीस स्टेशन
📌 विषय : आई-बाप समजून घेताना
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share करा आणि “खबर गावाकडची न्यूज” YouTube चॅनलला Subscribe करा. 🔔
#आईबापसमजूनघेताना #वसंतहंकारे #म्हसवड #म्हसवडपोलीसस्टेशन #प्रेरणादायीव्याख्यान #विद्यार्थी #पालक #माण #सातारा #खबरगावाकडचीन्यूज
वसंत हंकारे, वसंत हंकारे व्याख्यान, आई बाप समजून घेताना, म्हसवड, म्हसवड पोलीस स्टेशन, प्रेरणादायी व्याख्यान, विद्यार्थी व्याख्यान, पालक आणि विद्यार्थी, आई वडिलांचे महत्त्व, माण तालुका, सातारा न्यूज, म्हसवड न्यूज, Satara News, Mhaswad News, Khabar Gavakadchi News