जमीन नाही ,हिरवा चारा नाही 😳फक्त कोरड्या चाऱ्या वर तरुण करतोय शेळीपालन 😜सुखा चारे पे बकरी पालन ✌️
Arvee Goat Farm
0:00 / 0:00
जमीन नाही ,हिरवा चारा नाही 😳फक्त कोरड्या चाऱ्या वर तरुण करतोय शेळीपालन 😜सुखा चारे पे बकरी पालन ✌️
127 344 просмотра · 7 дней назад
Arvee Goat Farm
48,8 тыс. подписчиков
127 344 просмотра · 7 дней назад
जमीन नाही ,हिरवा चारा नाही 😳फक्त कोरड्या चाऱ्या वर तरुण करतोय शेळीपालन 😜सुखा चारे पे बकरी पालन ✌️Goat Farming Maharashtra | Arvee Goat Farm Dharashiv
🐐 कोरड्या चाऱ्यावर गोट फार्म | Goat Farming Maharashtra
कोरडा चारा वापरून गोट फार्म कसा चालवता येतो? शेळ्यांना कोरडा चारा देताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? चारा व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास शेळीपालनातील खर्च कसा नियंत्रित करता येतो? याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे.
या व्हिडिओमध्ये कोरडा चारा, शेळ्यांचे आहार नियोजन, चारा व्यवस्थापन आणि गोट फार्ममध्ये कमी खर्चात योग्य नियोजन कसे करावे याबद्दल माहिती पाहायला मिळेल.
शेळीपालन सुरू करण्याचा विचार करणाऱ्या शेतकरी व तरुणांसाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरेल.
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share 📲 | Subscribe 🔔 करा.
business contect arveegoatfarm@gmail.com
#GoatFarming #GoatFarmingMaharashtra #GoatFarm
#शेळीपालन
#शेळीपालनमहाराष्ट्र
#कोरडाचार
#चारा_व्यवस्थापन
#सुखा चारा
#कोरडा चारा