#vishalmasurkar #abhang एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी abhang by विशाल मसुरकर पखवाज दिनेश पाळेकर.
Jaydeep Sawant
0:00 / 0:00
#vishalmasurkar #abhang एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी abhang by विशाल मसुरकर पखवाज दिनेश पाळेकर.
67 932 просмотра · 7 л. назад
Jaydeep Sawant
5,34 тыс. подписчиков
67 932 просмотра · 7 л. назад
Subscribe this channel for more videos and Press the bell icon to get notification.
Singer: Vishal Masurkar.
Pakhawaj: Dinesh Palekar.
Percussion: Yogesh Parab.
Chorus: Sagar Keluskar.
Prasad Salaskar.
Lyrics:एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी |माझा ज्ञानराज गोपालांशी लाह्या वाटी ||धृ||
नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग |जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग||1||
अभंग बोलता रंग कीर्तनी भरिला |प्रेमाचेनि छंदे विठ्ठल नाचू लागला||2||
नाचता नाचता देवाचा सुटला पितांबर |सावध होयी देवा ऐसा बोले कबीर||3||
नामयाची जनी लोळे संताच्या पायी | कीर्तन प्रेमरस अखंड देईगे विठाई ||4||
Thanks for watching.