Перейти к содержимому

जरांगेंना 'या' नेत्याने क्लिप दिली, निखिल वागळेंनी थेट नाव घेतलं.. Nikhil Wagle on Jarange vs Shinde

Fakt Maharashtra

0:00 / 0:00

जरांगेंना 'या' नेत्याने क्लिप दिली, निखिल वागळेंनी थेट नाव घेतलं.. Nikhil Wagle on Jarange vs Shinde

16 373 просмотра · 12 ч назад
Fakt Maharashtra
715 тыс. подписчиков
16 373 просмотра · 12 ч назад
जरांगेंना 'या' नेत्याने क्लिप दिली, निखिल वागळेंनी थेट नाव सांगून टाकलं Nikhil Wagle on Jarange vs Shinde Audio मनोज जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. भाजप आणि शिंदे गटात हाणामाऱ्या चालू झाल्या आहेत. अशात संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला एकच प्रश्न पडला आहे की जरांगे पाटलांकडे ही ऑडिओ क्लिप आलीच कुठून? आज अखेर या प्रश्नाच उत्तर निखिल वागळे यांनी दिलं. अगोदर संजय राऊत यांनी नाव न घेता प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला. sanjay raut म्हणाले की जरांगे पाटलांकडे क्लिप पोहचवणारा भाजपचा विधानपरिषद आमदार आहे. जो मुख्यमंत्री फडणवीसांचा लाडका आहे. त्यानंतर ताबडतोब prasad lad यांनी पत्रकार परिषद घेऊन राऊतना उत्तर दिलं. त्यामुळं सिद्ध झालं की संजय राऊत यांचा निशाणा योग्य ठिकाणी लागला होता. भाजपच पुढचं पाऊल काय असेल ते सांगतो. उद्या सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे हरले तर शिंदेंना संपवण्यासाठी भाजप अजून मोठ कारस्थान रचेल असा गौप्यस्फोट nikhil wagle यांनी केला. त्यामुळं फडणवीस यांच्या आदेशाने प्रसाद लाड यांनी ही ऑडिओ क्लिप manoj jarange यांच्याकडे पाठवली. कारण प्रसाद लाडची एवढी लायकी नाही की देवेंद्र फडणवीस सोबत गद्दारी करेल. प्रसाद लाड चे सगळे राजकारण व धंदे भाजपच्या कृपेवर अवलंबून आहे. #NikhilWagle #ManojJarange #EknathShinde #MarathiNews #निखिलवागळे #prasadlad #मनोजजरांगे #audioclip #jarangepatil #उद्धवठाकरे #shivsena #शिंदे #bjp #MarathaReservation #शिवसेना #ubt #MaharashtraPolitics #मराठाआरक्षण #MahavikasAghadi #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र 1) Nikhil Wagle on Manoj Jarange Audio 2) Eknath Shinde 3) Shivsena 4) Uddhav Thackeray 5) CM Devendra Fadnavis 6) Maharashtra News 7) eknath shinde viral video 8) Prasad Lad 9) Maratha Reservation 10) maharashtra politics फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra