Перейти к содержимому

Hidden Gem: खेडचा निरपजी धबधबा आणि पावसाळी निसर्ग | adventure | trek | Kandoshi🌧️

MaharashtraExplorerMarathi и Amol Kadam Vlogs

0:00 / 0:00

Hidden Gem: खेडचा निरपजी धबधबा आणि पावसाळी निसर्ग | adventure | trek | Kandoshi🌧️

127 просмотров · 1 день назад
MaharashtraExplorerMarathi и Amol Kadam Vlogs
127 просмотров · 1 день назад
Hidden Gem: खेडचा निरपजी धबधबा आणि पावसाळी निसर्ग 🌧️ खेडच्या जंगलात लपलेला निरपजी धबधबा 🌧️ | Nirapaji Waterfall | Maharashtra Explorer खेडच्या कांदोशी परिसरात निसर्गाच्या कुशीत लपलेला निळीबाजी धबधबा पाहण्यासाठी आजचा आपला प्रवास. या video मध्ये खेडपासूनचा प्रवास, गावाकडचा परिसर, धबधब्याकडे जाणारी वाट, पावसाळ्यातला निसर्ग आणि निळीबाजी धबधब्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल. हा video फक्त एक पर्यटन video नाही; महाराष्ट्रातल्या कमी परिचित ठिकाणांचा स्वतः प्रवास करून शोध घेण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रातले किल्ले, घाट, धबधबे, ट्रेक, गावं आणि अशीच कमी परिचित ठिकाणं आवडत असतील तर Maharashtra Explorer Marathi ला Subscribe करा. तुम्हाला पुढचा कोणता hidden place पाहायला आवडेल, ते Comment मध्ये नक्की सांगा. 📍 Location: निरपजी धबधबा, कांदोशी, खेड, महाराष्ट्र 🎥 Shot on: DJI Air 3S iPhone 16 Plus GoPro HERO 13 Black ⚠️ पावसाळ्यात धबधब्याजवळ पाण्याचा प्रवाह आणि दगड निसरडे असू शकतात. स्वतःच्या सुरक्षिततेला नेहमी प्राधान्य द्या आणि स्थानिक सूचना पाळा. #MaharashtraExplorerMarathi #NirapajiWaterfall #Khed #KhedTourism #Ratnagiri #Konkan #MaharashtraTourism #MaharashtraTravel #Waterfall #Monsoon #MarathiVlog #TravelMarathi #KonkanTourism #pramodkadamvlogs