Перейти к содержимому

तुळशी अर्चना व श्रीमद् भागवत कथा । दुसरा दिवस । कीर्तन । ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली)

Tukaram Maharaj Bhosale

0:00 / 0:00

तुळशी अर्चना व श्रीमद् भागवत कथा । दुसरा दिवस । कीर्तन । ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली)

52 506 просмотров · 11 месяцев назад
Tukaram Maharaj Bhosale
727 подписчиков
52 506 просмотров · 11 месяцев назад
तुळशी अर्चना व श्रीमद् भागवत कथा । दुसरा दिवस । कीर्तन । ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) | पंढरपूर अभंग - धन्य पुंडलिका बहु बरें केलें । निधान आणिलें पंढरिये ॥१॥ न करी आळस आलिया संसारी । पाहे पा पंढरी भूवैकुंठ ॥ध्रु.॥ न पवीजे केल्या तपांचिया रासी । तें जनलोकांसी दाखविलें ॥२॥ सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव । शास्त्रांनी हा भाव निवडिला ॥३॥ विष्णुपद गया रामनाम काशी । अवघीं पायांपाशीं विठोबाच्या ॥४॥ तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस । तात्काळ या नाश अहंकाराचा ॥५॥ सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये. || राम कृष्ण हरि ||