Перейти к содержимому

‍विठ्ठल आवडी प्रेम भाव | हार्मोन‍ियम नोटेशन | आसावरी बोधनकर जोशी | साईकेदार बोधनकर | Harmonium Note

Saikedar Bodhankar

0:00 / 0:00

‍विठ्ठल आवडी प्रेम भाव | हार्मोन‍ियम नोटेशन | आसावरी बोधनकर जोशी | साईकेदार बोधनकर | Harmonium Note

84 680 просмотров · 6 лет назад
Saikedar Bodhankar
337 тыс. подписчиков
84 680 просмотров · 6 лет назад
विठ्ठल आवाडी प्रेम भाव | विठ्ठल नामाचा रे टाहो || तुटला हा संदेहों, भवमुळ व्याधिचा || म्हणा नरहरी उच्चार, कृष्ण हरी श्रीधर | हेची नाम आम्हा सार, संसार तरावया || नेणो नामाविन काही, विठ्ठल कृष्ण लवलाही | नामा म्हणे तरलो पाही, विठ्ठल विठ्ठल म्हणाताची विठ्ठल || नमस्कार! साईकेदार बोधनकर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या सर्वांच्या प्रेम आणि आग्रहास्तव आम्ही नवनवीन व्हिडिओज आपल्या सर्वांसाठी अपलोड करण्याचा प्रयत्न करीत आहोत.. आपल्याला आमचे व्हिडिओज आवडल्यास Like, Share , Comment करा आणि आमच्या चॅनल ला subscribe करायला विसरू नका.. त्याचप्रमाणे Facebook आणि Instagram वर आम्हाला फॉलो करा.. Asawari Bodhankar Joshi Facebook -   / asawari.bodh.  . Instagram - https://instagram.com/coolasawari?igs... Saikedar Bodhankar Facebook -   / saikedar.bod.  . Instagram -   / b5t_addam.  . आमच्या या उपक्रमास आपण मदत करण्यास इच्छुक असाल तर नक्की करू शकता.. Google Pay - 8975202836 Saikedar Bodhankar Contact - Mo.+91 8975202836 E-mail - sselmohkar@gmail.com