ट्रॉम्बे कोळीवाड्यात निवृत्तीचा सोहळा | ५०० जणांचं निमंत्रण, शाही जेवण आणि भन्नाट जल्लोष! 😱🎉
Uran Karanjekar
0:00 / 0:00
ट्रॉम्बे कोळीवाड्यात निवृत्तीचा सोहळा | ५०० जणांचं निमंत्रण, शाही जेवण आणि भन्नाट जल्लोष! 😱🎉
25 225 просмотров · 3 дня назад
Uran Karanjekar
348 тыс. подписчиков
25 225 просмотров · 3 дня назад
📍 ट्रॉम्बे कोळीवाड्यात निवृत्तीचा सोहळा की लग्न? 🎉🐟
ट्रॉम्बे कोळीवाड्यात एका खास निवृत्ती सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला आणि हा सोहळा पाहून खरंच प्रश्न पडला — हा Retirement Party आहे की लग्नाचा कार्यक्रम? 😍
तब्बल ५०० लोकांना निमंत्रण, भन्नाट सजावट, ढोल-ताशांचा जल्लोष, नाच-गाणं, केक कटिंग, आईस्क्रीम आणि विविध डेसर्ट्स… आणि सगळ्यात खास म्हणजे Cobia Fish चं शाही डिनर! 🐟🔥
कोळीवाड्यातील आपुलकी, माणुसकी आणि आनंद असा अनुभव या कार्यक्रमात पुन्हा एकदा पाहायला मिळाला. ❤️
या सुंदर सोहळ्याची पूर्ण झलक व्हिडिओमध्ये नक्की पाहा आणि व्हिडिओ आवडला तर Like 👍, Comment 💬 आणि Subscribe ❤️ करायला विसरू नका!
#TrombayKoliwada #RetirementParty #Koliwada #KoliCommunity #MarathiVlog