अचानक ठरलं आणि निघालो! 😱 | Malshej Ghat + Kanhur Mesai कुलदेवी दर्शन 🙏🏻❤️| Marathi Vlog
sumit shinde vlogs
0:00 / 0:00
अचानक ठरलं आणि निघालो! 😱 | Malshej Ghat + Kanhur Mesai कुलदेवी दर्शन 🙏🏻❤️| Marathi Vlog
392 просмотра · 2 недели назад
sumit shinde vlogs
100 подписчиков
392 просмотра · 2 недели назад
🙏 कुलदेवीच्या दर्शनासाठी एक सुंदर प्रवास! ❤️
या vlog मध्ये आम्ही Malshej Ghat ते Kanhur Mesai असा सुंदर प्रवास केला. 🌿⛰️
रस्त्यात दिसणारे निसर्गरम्य views, Malshej Ghat चं सुंदर वातावरण आणि शेवटी आमच्या कुलदेवीचं दर्शन 🙏✨
हा संपूर्ण प्रवास तुमच्यासोबत share करताना खूप आनंद होत आहे. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ आणि Channel Subscribe 🔔 नक्की करा.
तुमचा एक Subscribe माझ्यासाठी खूप मोठी motivation आहे! ❤️
#MalshejGhat #KanhurMesai #Kuldevi #MarathiVlog #TravelVlog #Maharashtra #MarathiYouTuber #VillageVlog #DevDarshan #travelmarathi