Перейти к содержимому

राग भैरव । पारंपरिक बंदिश । त्रिताल बंदिश । शास्त्रीय संगीत । Hindustani Classical । Rag Bhairav

madhuvanti pethe

0:00 / 0:00

राग भैरव । पारंपरिक बंदिश । त्रिताल बंदिश । शास्त्रीय संगीत । Hindustani Classical । Rag Bhairav

111 просмотров · 2 дня назад
madhuvanti pethe
1,36 тыс. подписчиков
111 просмотров · 2 дня назад
'ढंगदार बंदिशी' : संग्राहक - मधुवंती पेठे बंदिश 12 : तुम जागो मोहन प्यारे राग - भैरव   ताल - त्रिताल पारंपरिक बंदिश गायन - स्वप्ना धामणकर, शिकागो 'Sumadhura Singer' Student of Madhuvanti Pethe ....................... 'ढंगदार बंदिशींचा संग्रह' माझ्याकडे लहानपणापासून मी शिकलेल्या हजार एक पारंपरिक बंदिशी लिहिलेल्या आहेत, ज्या मला गायलाही लक्षात आहेत. त्यापैकी मैफलीत गाण्यायोग्य अशा ढंगदार बंदिशी गाऊन, माझ्या युट्यूब चॅनलवर अपलोड करण्याचा संकल्प करत आहे. यापूर्वी 'तराणा संग्रह' साठी आतापर्यंत 40 तराणे स्टुडिओत रेकॉर्ड केले. अजूनही करत राहणार आहे. पण या संग्रहासाठी घरगुती रेकॅार्डिंग करायचं ठरवलंय. कारण बंदिशीचा स्थाई अंतरा फक्त गाऊन सादर करणार आहे. पारंपरिक बंदिशी जतन करून, पुढच्या पिढीपर्यंत मूळ स्वरूपात पोचवण्यासाठी हा प्रयत्न आहे. Archive च्या दृष्टीने हा संग्रह करत असल्याने, स्थाई अंतरा नीट समजणं महत्वाचं. बंदिशीचे शब्द व्हिडिओत देणार आहे. ज्यामुळे रसिकांना ऐकतांना आनंद मिळेल आणि अभ्यासकांना बंदिश बसवायला मदत होईल. ज्या बंदिशींचे बंदिशकार माहित आहेत त्यांच्या नावाचा उल्लेख असेल.