गणपती दर्शन २०२६ 🌸🙏🏻 | 📍PUNE | पुण्याचा गणेशोत्सव | Ganeshotsav #ganpati #ganpatifestival
Shrutik Gaikwad Vlogs
0:00 / 0:00
गणपती दर्शन २०२६ 🌸🙏🏻 | 📍PUNE | पुण्याचा गणेशोत्सव | Ganeshotsav #ganpati #ganpatifestival
109 просмотров · 2 недели назад
Shrutik Gaikwad Vlogs
44 подписчика
109 просмотров · 2 недели назад
नमस्कार मित्रांनो !🙏🏻
गणपती बाप्पा मोरया !🌸❤️
गणेशोत्सव अगदी दिमाखात सुरू आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाचे व्हिडिओही टप्प्याटप्प्याने आपल्या भेटीला येत आहेत.✨🙏🏻
उंच आणि भव्य गणेशमूर्ती, सुंदर देखावे तसेच आकर्षक विद्युत रोषणाई हे या व्हिडिओचे खास वैशिष्ट्य आहे.
या सर्व गणेश मंडळांना भेट देऊन बाप्पाचे मनमोहक दर्शन तसेच त्यांच्याशी संबंधित इतर महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि आवडल्यास आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करायला विसरू नका !
धन्यवाद !
गणपती बाप्पा मोरया !❤️🙏🏻