कोल्हापूर ट्रिप (Day 2/3)
Explore With Vishal
0:00 / 0:00
कोल्हापूर ट्रिप (Day 2/3)
2 703 просмотра · 3 года назад
Explore With Vishal
321 подписчик
2 703 просмотра · 3 года назад
कोल्हापूर Day 2 🅥🅛🅞🅖 मध्ये आम्ही कोल्हापूर मधील अंबाबाई भवानिचं सुंदर मंदिर, शाहू पॅलेस, कणेरी मठ, जयसिंगपुर मधील गणपती बाप्पाचं सुंदर मंदिर पाहणार आहोत. सोबत ठीक ठिकाणची धम्माल मस्ती आणि बरेच काही बघण्यासाठी हा 🅥🅛🅞🅖 नक्की बघा.
आम्ही तीन दिवस कोल्हापूर ट्रिप करणार आहोत, त्या तीन दिवसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथली महत्वाची ठिकाणं बघणार आहोत, लोकल फूड खाणार आहोत तसेच बस मध्ये केलेली धम्माल, मज्जा, मस्ती बघण्यासाठी तीन दिवसाचे तीन 🅥🅛🅞🅖 जरूर बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
Thank You 🙏🏻
Keep In Touch
Instagram ID : @Vishal nagvekar
Contact : 9028746553
#kolhapur #temple #vlog #travelvlog #explore #trip #friends #devi #ambabaimandir #ganesha #ganpatibappamorya