Перейти к содержимому

✨दिवाळी स्पेशल संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी खूपच सोप्पी आणि परफेक्ट रेसिपी । Karanji Trupti

Trupti's Kitchen Katta

0:00 / 0:00

✨दिवाळी स्पेशल संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी खूपच सोप्पी आणि परफेक्ट रेसिपी । Karanji Trupti

41 012 просмотров · 1 год назад
Trupti's Kitchen Katta
467 тыс. подписчиков
41 012 просмотров · 1 год назад
नमस्कार !! दिवाळीच्या दिवसात ही खास पद्धत वापरून बनवलेली करंजी संपेपर्यंत खुसखुशीत राहते, न तेलकट होते ना मऊ पडते मग ही रेसिपी नक्की करून बघा! 🌾 फक्त काही सोप्या टिप्स आणि मोजकं साहित्य वापरून तुम्ही घरच्या घरी खुसखुशीत करंजी मिळवू शकता! 💫 लेयर करंजी लिंक :    • 🪷महालक्ष्मीला आवडणारी - कमळासारखी उमललेली,...   Please take a moment to like and subscribe [FOLLOW] YouTube:    / truptiskitchenkatta   Instagram:   / truptiskitchenkatta_official   Facebook:   / truptiskitchenkatta   For sponsorship and business Inquiries 👇 truptiskitchenkatta@gmail.com ✨ साहित्य (Ingredients): 🥥 सारणासाठी लागणारे साहित्य : 🌾 खिसलेले खोबरे (Grated Coconut) – ३०० ग्रॅम / २ वाट्या 🌾 बारीक रवा (Fine Semolina) – ३०० ग्रॅम / १ वाटी + ४ tbsp 🥜 सुकामेवा (Dry Fruits) – आवडीनुसार 🌼 वेलची पुड (Cardamom Powder) – २ tsp 🌰 जायफळ पुड (Nutmeg Powder) – १ tsp 🍬 पिठी साखर (Powdered Sugar) – ३०० ग्रॅम / २ वाट्या 🪶 पारीसाठी लागणारे साहित्य : 🌾 मैदा (All Purpose Flour) – ३०० ग्रॅम / २ वाटी 🧈 मोहनसाठी तूप (Ghee for binding) – ६ tbsp 🧂 मीठ (Salt) – चिमूटभर My Kitchen Utensils and Tools Amazon link below. https://amzn.to/3UEk0v3 Don't Forget to Like, Share , Subscribe & Comment Thank You for Watching, Trupti's Kitchen Katta