Makyacha Chivda | दिवाळीच्या फराळामध्ये घरच्या घरी चटपटीत मक्याचा चिवडा बनवा | Cornflakes Mixture
Gharcha Swaad
0:00 / 0:00
Makyacha Chivda | दिवाळीच्या फराळामध्ये घरच्या घरी चटपटीत मक्याचा चिवडा बनवा | Cornflakes Mixture
149 140 просмотров · 8 л. назад
Gharcha Swaad
1,27 млн подписчиков
149 140 просмотров · 8 л. назад
साहित्य - २५० ग्रॅम कॉर्न फ्लेक्स, १०० ग्रॅम कच्चे शेंगदाणे, ४० ग्रॅम काजूचे काप, तळण्याकरिता तेल, १ tea spn राई, २ tea spn जीरे, १ tbl spn धणे, ४/५ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, १ tbl spn लाल मिरची पावडर, ½ tbl spn आमचूर पावडर, १ tea spn हिंग, २५ कडीपत्त्याची पाने, ३ tbl spn पीठी साखर, दोन प्रकारचे किशमिश आणि चवीनुसार मीठ.
कृती - एका कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे आणि काजू १ मिनिटे मध्यम गॅसवर परतून घ्यावे. आता त्याच तेलात कॉर्न फ्लेक्स फुलेपर्यंत तळून घ्यावे. ( कॉर्न फ्लेक्स तळताना तेल कडकडीत गरम असले पाहिजे.) आता एका पण मध्ये फोडणीसाठी ५ tbl spn तेल गरम करून त्यात राई, जीरे, धणे, हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, हिंग, कडीपत्त्याची पाने घालून फोडणी तयार करावी. फोडणी गरम असतानाच सर्वात शेवटी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालावे आणि फोडणी चांगली मिक्स करून घ्यावी. आता तयार फोडणी चिवड्यावर घालावी. आता वरून आमचूर पावडर. किशमिश आणि पीठी साखर घालावी. संपूर्ण चिवडा चांगला एकजीव करून घ्यावा आणि हवाबंद डब्ब्यात भरून घ्यावा. आपला मक्याचा चिवडा तय्यार !
Other Diwali Special Recipes
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Maidyachi Chakali | मैदयाची तिखट चकली 👉 • Chakali Recipe | Maidyachi Chakali | मैदया...
Shankarpali Recipe | तिळाच्या शंकरपाळ्या ( Part 1 ) 👉 • Shankarpali Recipe | पाट्यावरच्या तीळाच्या...
Chakali Masala Recipe | चकलीचा मसाला 👉 • Chakali Masala Recipe | चकलीमध्ये हा स्पेश...
Methi Puri Recipe | मेथीच्या पुऱ्या 👉 • Methi Puri Recipe | सोप्या पद्धतीत बनवा कु...
Tikhat Shev | तिखट गाठे 👉 • Tikhat Shev | तिखट गाठे | घरगूती पद्धतीने ...
Champakali Recipe 👉 • Champakali Recipe | चंपाकळीच्या सुबक कळया ...
Nankhatai Recipe | नानखटाई 👉 • Nankhatai Recipe | Diwali Special Recipe |...
Lachha Puri | कुरकुरीत खाऱ्या पुऱ्या 👉 • How To Make Halwai Style Lachha Puri | Diw...
Shankarpali Recipe | परफेक्ट शंकरपाळ्या ( Part 2 ) 👉 • Shankarpali Recipe | खुसखुशीत परफेक्ट शंकर...
Bhajanichi Chakali | भाजणी चकली 👉 • Bhajanichi Chakali | चकली तळताना तेलात तुट...
Chakali Bhajani Recipe | खमंग चकलीची भाजणी 👉 • Chakali Bhajani Recipe In Marathi | खमंग च...
Pohyacha Chivda | पोह्याचा चिवडा 👉 • Pohyacha Chivda | दिवाळीसाठी घरी तयार करा ...
Sajuk Tup | साजूक तूप 👉 • Sajuk Tup Recipe | Pure clarified butter |...
साठ्याच्या खुसखुशीत करंज्या | How To Make Karanji At Home 👉 • साठ्याच्या खुसखुशीत करंज्या | How To Make ...
Wheat Flour Ladoo | गव्हाचे लाडू 👉 • हलवाई सारखे साजूक तुपातले गव्हाचे स्वादिष्...
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Follow Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com