Перейти к содержимому

केळंबादेवी खरोशी-पेण||Aai Kelambadevi Kharoshi-Pen.2026 Navratri Utsav.

Sameer Patil

0:00 / 0:00

केळंबादेवी खरोशी-पेण||Aai Kelambadevi Kharoshi-Pen.2026 Navratri Utsav.

5 127 просмотров · 1 день назад
Sameer Patil
14,1 тыс. подписчиков
5 127 просмотров · 1 день назад
केळंबादेवी खरोशी-पेण।Aai Kelambadevi Kharoshi-Pen.2023 Navratri Utsav ।।केळंबादेवी प्रसन्न। । स्वयंभू केळंबादेवी खरोशी गावची केळंबादेवी नवसाला पावणारी हाकेला धावणारी स्वयंभू देवी गौरीच्या टेपावर सगळी कडे केळीची वृक्ष आढळतात. तिथे केळंबादेवी केळीच्या पानातून प्रकट झालेली स्वयंभू केळंबादेवी. नवरात्री उत्सवात नऊ दिवस भाविक मोठ्या श्रद्धेने खरोशी गावात केळंबादेवीच्या दर्शनाला येत असतात. पेण तालुक्यात खरोशी गावात गौरीच्या टेपावर स्वयंभू असे निसर्गरम्य वातावरण आहे. तिथेच केळंबादेवीचे मंदिर आहे. एके दिवशी एक व्यक्ती शुभकार्यासाठी केळीची पाने तोडायला गेला केळीची पाने तोडण्याऐवजी केळीचे झाड तोडू लागला तर त्यातून रक्त वाहू लागले आणि पाषाणावर तो रक्त वाहून पाषाणाचे आकार वाढत गेले.तो व्यक्ती घाबरला आणि ही सर्व माहिती त्याने गावकऱ्यांना सांगितली.गावकरी ही आश्चर्य झाले .त्यांनी हा सर्व प्रकार ज्योतिषांना सांगतीला .ज्योतिषाने सांगतिले की, तिथे आदिशक्तीचे स्थान आहे. म्हणजेच स्वयंभू शाश्वत आणि सदैव जागृत असणारी श्री केळंबादेवी. #Navratri​ #Kelambadevi​ #AagriKoli​ #Kharoshi_Pen https://instagram.com/sameer.patil987... अशाच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या मराठी ▶️Sameer Patil या चॅनल ला जास्तीत जास्त Like👍 Share💫 Comment⏹️ Subscribe👆 करा.असाच आपला सपोर्ट कायम असूद्या. धन्यवाद.🙏