Перейти к содержимому

|"मनसेचा हा राजा राज ठाकरे"|महाराष्ट्र नवनिर्माण सेना|गीतकार ओंकार देसाई|गायक अभिषेक सुतार|2020

OMKAR DESAI

0:00 / 0:00

|"मनसेचा हा राजा राज ठाकरे"|महाराष्ट्र नवनिर्माण सेना|गीतकार ओंकार देसाई|गायक अभिषेक सुतार|2020

808 009 просмотров · 6 л. назад
OMKAR DESAI
5,94 тыс. подписчиков
808 009 просмотров · 6 л. назад
.....!! ** " गीत " ** !!.... | " मुंबईला माझ्या आहे धाक रे " | | " मनसेचा हा राजा राज ठाकरे " | महाराष्ट्र नवनिर्माण सेना | गीतकार ओंकार देसाई | गायक अभिषेक सुतार | SUPER HIT SONG- 2020 | .............................................................................. ...* प्रस्तुत करता *... मा. श्री. वैभव सदानंद खेडेकर साहेब. मनसे, ( खेड- नगराध्यक्ष ) मा.श्री. संतोष मधुकर नलावडे साहेब. मनसे, (तालुका अध्यक्ष - चिपळुण ) .............................................................................. .... " एकच धुन १४ जुन " .... महाराष्ट्राची शान म्हणोनी ओळखले जाणारे मराठी ऋदयसम्राट, हिंदु-जननायक - मा. श्री. स्वरराज साहेब ठाकरे यांच्या वाढदिसा-निमित्त औचित्य साधून, थोडसं Late. पण सर्वांत Best असे , SUPER HIT SONG- 2020 आज आपणां सर्व देशवासियांसमोर आम्ही सादर करित आहोत ...🙏 .............................................................................. गीतकार -/ संगीतकार : ओंकार बाबुराव देसाई. ( चिपळूण - खडपोली )/ ( कोयना-नगर , हुंबरळी ) Mo.No- 8805836875 ............................................................................. गायक :- अभिषेक दिपक सुतार ( चिपळुण- पोफळी ) Mo.No- 8308131371 .............................................................................. कोरस :- अनिकेत चव्हाण. श्रीजित आरेकर. ओंकार देसाई. सौरभ तांबडे. .............................................................................. संगीत- संयोजक / Recording :- श्री. भोलेनाथ पिरदनकर. आराध्य रेकाॅर्डिंग स्टुडिओ ( खेड- लोटे ) .............................................................................. डफ वादक :- श्रीजित आशुतोष आरेकर. ( चिपळुण ) .............................................................................. विशेष सहकार्य :- शाहीर मा.श्री. रत्नाकर महाकाळ आराध्य रेकाॅर्डिंग स्टुडिओ, ( खेड- लोटे ) मा.श्री. रविंद्र शांताराम जाधव. मनसे , विभाग प्रमुख. ( चिपळुण- खडपोली ) युवा नेतृत्व :- कल्पेश सुभाष घाग. ( खेड- लोटे, सोनगांव ) .............................................................................. video Editing :- अभिषेक सुतार ( चिपळुण- पोफळी ) हर्ष वेल्हाळ ( चिपळुण ) .............................................................................. Profile Photo Editing :- अपेक्षा देशमुख. ( मुंबई - ठाणे ) .............................................................................. जमलेल्या माझ्या- तमाम हिंदु , बांधवांनो , भगिनी आणि मातांनो ...🚩🚩 या मुंबई - साठी म्हणून... !! मुंबई आपली आहे. होती. आणि कायम, रहाणारच.... राज साहेब ठाकरे 🙏 मुंबईमधून दिल्लीपर्यंत आवाज कोणाचा....*** हा आवाज कोणाचा....*** पक्षप्रमुख मनसेचा स्वरराज नावाचा....*** स्वरराज नावाचा....*** महाराष्ट्राची शान म्हणोनी एकच वाघ रे....*** राज ठाकरे....(४ वेळा ) मुंबईला माझ्या आहे धाकरे, मनसेचा हा राजा राज ठाकरे ||धृ|| शिवरायांचा महाराष्ट्र हा मराठी माणसाचा....*** हा मराठी माणसाचा....*** शिवबाचा अवतार जणू हा राज साहेबांचा....*** ह्या राज साहेबांचा....*** एकच नारा घुमतोय सारा देवोनी हाक रे....*** राज ठाकरे..... (४ वेळा ) मुंबईला माझ्या आहे धाकरे, मनसेचा हा राजा राज ठाकरे ||१|| मर्द मराठे आम्ही मावळे दरारा आमुचा....*** हा दरारा आमुचा....*** स्वप्न-नगरी मुंबई करी जयघोष नावाचा....*** जयघोष नावाचा....*** माणुसकीच्या हक्कासाठी एकच नाव रे....*** राज ठाकरे..... ( ४ वेळा ) मुंबईला माझ्या आहे धाकरे, मनसेचा हा राजा राज ठाकरे ||२|| वैभव साहेब नगराध्यक्ष खेड या नगराचा....*** खेड या नगराचा....*** आदर्श हा सोबत घेवोनी राज साहेबांचा....*** ह्या राज साहेबांचा....*** मावळा🚩 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक रे....*** राज ठाकरे..... (४ वेळा) मुंबईला माझ्या आहे धाक रे, मनसेचा हा राजा राज ठाकरे ||३|| .............................................................................. #RajsahebThakrey #SuperHitSong2020 #ManseSong #Manse #KoliGeet #LokGeet #OmkarDesai #AbhishekSutar