ही वाट कुठे जाते? 😍 वरसुबाई मंदिर ते जबडेश्वर धबधबा | मावळ–खेड | #ASMR
दख्खनदौलत ~ DAKKHAN DAULAT
0:00 / 0:00
ही वाट कुठे जाते? 😍 वरसुबाई मंदिर ते जबडेश्वर धबधबा | मावळ–खेड | #ASMR
38 просмотров · 2 дня назад
दख्खनदौलत ~ DAKKHAN DAULAT
1,6 тыс. подписчиков
38 просмотров · 2 дня назад
मावळ आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणारी सह्याद्रीतील एक भन्नाट वाट! 🌿
वरसुबाई मंदिरापासून जबडेश्वर धबधब्यापर्यंतचा हा पावसाळी प्रवास म्हणजे डोंगर, धुकं, हिरवाई, धबधबा आणि देवदर्शनाचा सुंदर अनुभव. 🚩💦
या भटकंतीचा निसर्गरम्य प्रवास पूर्ण पाहा आणि तुम्हाला ही वाट कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔
#वरसुबाईमंदिर #जबडेश्वरधबधबा #मावळ #खेड #सह्याद्री #भटकंती #ASMR
वरसुबाई मंदिर, वरसुबाई मंदिर मावळ, जबडेश्वर धबधबा, जबडेश्वर धबधबा मावळ, मावळ खेड, मावळ खेड घाटवाट, सह्याद्री भटकंती, मावळ भटकंती, खेड भटकंती, महाराष्ट्र धबधबा, monsoon trekking Maharashtra, Maval trekking, Khed Maharashtra, Sahyadri trekking, waterfall Maharashtra
#वरसुबाईमंदिर #जबडेश्वरधबधबा #मावळ #खेड #सह्याद्री #सह्याद्रीभटकंती #महाराष्ट्रभटकंती #धबधबा #देवदर्शन #निसर्गभ्रमंती #Maval #Khed #Sahyadri #MaharashtraTourism #ASMR