Перейти к содержимому

चौथा श्रावणी सोमवार गोटेश्वर मंदिरात जाऊन आले हरीचा अप्रतिम वडापाव खाऊन आले कोणाला इंटरेस्ट असो नसो

Manisha Deo

0:00 / 0:00

चौथा श्रावणी सोमवार गोटेश्वर मंदिरात जाऊन आले हरीचा अप्रतिम वडापाव खाऊन आले कोणाला इंटरेस्ट असो नसो

119 просмотров · 8 дн. назад
Manisha Deo
884 подписчика
119 просмотров · 8 дн. назад
🌺 चौथ्या सोमवारी मिष्टीसोबत गोटेश्वर मंदिरात दर्शन 🙏 | हरी चा वडापाव 😋 | रात्री कुत्र्यांची दहशत 🐕 चौथ्या सोमवारी मिष्टीसोबत गोटेश्वर मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले 🙏🔱 मंदिरातील सुंदर वातावरण, पूजा-दर्शन आणि मिष्टीसोबतचा सुंदर वेळ या vlog मध्ये पाहायला मिळेल. ❤️ दर्शन झाल्यानंतर आम्ही दोघींनी हरीचा गरमागरम वडापाव आणि चहा एन्जॉय केला 😋☕🌶️ पण रात्री पेण परिसरात दिसलेल्या कुत्र्यांच्या मोठ्या जमावामुळे थोडी दहशत निर्माण झाली! 🐕😳 दिवसभराचा आनंद आणि रात्रीचा हा वेगळाच अनुभव—सगळं काही या vlog मध्ये! 🎥❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share 📲 | Subscribe 🔔 नक्की करा. तुमचा support असाच कायम राहू द्या! ❤️🙏 #गोटेश्वरमंदिर #चौथासोमवार #मिष्टी #पेण #हरिचावडापाव #वडापाव #चहा #मंदिरदर्शन #MarathiVlog #FamilyVlog #DailyVlog #MarathiYouTuber #TempleVlog #Pen #Vlog #MaharashtraVlog