Перейти к содержимому

अंबानींच्या सोहळ्यात उद्धव ठाकरेंची सहकुटुंब मौज मजा | Marathi News | News | Maha Prapanch |

Maha Prapanch

0:00 / 0:00

अंबानींच्या सोहळ्यात उद्धव ठाकरेंची सहकुटुंब मौज मजा | Marathi News | News | Maha Prapanch |

60 686 просмотров · 2 года назад
Maha Prapanch
137 тыс. подписчиков
60 686 просмотров · 2 года назад
अंबानींच्या सोहळ्यात उद्धव ठाकरेंची सहकुटुंब मौज मजा | Marathi News | News | Maha Prapanch | एकीकडे व्यावसायिक मुकेश अंबानी आणि अनिल अदानी यांना आपल्या सभेतून मजबूत शिव्या शाप देऊन दुसरीकडे अंबानींच्या सोहळ्यात अंबानींच्या सोहळ्यात उद्धव ठाकरेंची सहकुटुंब मौज मजा सुरु असतांना ते क्षण विविध बातमी समूहांच्या कॅमेराने टिपले. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी उद्धव ठाकरे नेहमीच आपल्या भाषणांतून अंबानी आणि अदानी यांची नावे सर्रास घेतात. पण आज तेच उद्धव ठाकरे सहकुटूंब अंबानींच्या मुलाच्या लग्नासाठी आयोजित एका सोहळ्यात हसतमुखाने आनंद लुटताना बघितले गेले. महाराष्ट्र आणि देशातील मराठी बातम्यांच्या जगात, थेट बातमी तुमच्यापर्यंत मागील संदर्भांसहित पोहोचवण्याचा महा प्रपंच न्युज मीडिया चा प्रयत्न आहे. ज्यात समाज मन देखील जपले जाते. आणि सगळ्यांनाच मोकळेपणाने आपले मत मांडण्याची विनंती देखील आग्रहाने केली जाते. मित्रानो आजवर उद्धव ठाकरे यांची अनेक भाषणे तुम्ही बघितलीच असतील. नरेंद्र मोदी आणि अंबानी, अदानी यांचा संबंध जोडत ते नेहमीच काहीतरी तर्कट लावण्याचा प्रयत्न करता असतात. मोदी महाराष्ट्रातील उद्योग मुद्दाम अंबानी आणि अदानी यांना देत आहेत, महाराष्ट्राला वंचित ठेऊन केवळ गुजरातचा विकास करत आहेत असा त्यांचा रट्टा मारून पाठ केलेला आरोप ते सातत्याने वापरतात. आणि त्यांचे शिल्लक समर्थक त्यांच्या वाक्यांवर टाळ्या वाजवतात. मुकेश अंबानी यांच्या घराखाली जिलेटीन आणि जीवे मारण्याची धमकीचे पत्र असलेली गाडी यांच्या लाडक्या सचिन वाजे यानेच ठेवली होती. अंबानींकडून खंडणी मागण्याचा वाजेचा डाव होता. हे कोणाच्या आडवारून झाले होते हे सगळ्यांनाच माहीत आहे. जाहीर सभेतून रिलायन्स चे जिओ चे कनेक्शन वापरू नका अशी भाषा उद्धव ठाकरे करतात. त्यांचे समर्थक त्यांना डोळे मिटून फॉलो देखील करतात. जीव चे कनेक्शन बंद करतात. मग उद्धव ठाकरे अंबानींच्या सोहळ्याहून आल्यावर समर्थकांना कोणती थाप मारणार आहेत ? एरवी काहीही झालं कि मराठी अस्मितेच्या नावाने ओरड करणारे ठाकरे यांची मराठी अस्मिता आता कुठे गेली आहे ? कि मराठी अस्मितेचे बोट धरूनच उद्धव ठाकरे अंबानींच्या सोहळ्याला गेले आहेत ? यावर यांचे राऊत काही बोलणार आहेत का ? गुजरात्यांच्या जेवणाच्या पंगतीत यांची मराठी अस्मिता वाढप्याची भूमिका करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सोबत नेली आहे का ? या प्रश्नांची उत्तरे हि मंडळी देतील का ? उद्धव ठाकरे यांच्या वागण्यातला दुटप्पीपणा त्यांच्या समर्थकांच्या अजिबातच लक्षात येत नाही, त्यावरील हा खास व्हिडीओ नक्की बघा..कदाचित यामुळे तरी काही जणांना ठाकरेंचे नकली शिवप्रेम, महाराष्ट्र प्रेम समजेल अशी अपेक्षा .मित्रांनो हा व्हिडीओ एकदा नक्की पूर्ण बघून त्यावरील आपले मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.आणि हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा. महा प्रपंच या युट्युब चॅनेल ला अवश्य सबस्क्राईब करा. व्हीडोजला लाईक आणि शेअर देखील करा. अंबानींच्या सोहळ्यात उद्धव ठाकरेंची सहकुटुंब मौज मजा | Marathi News | News | Maha Prapanch | On the one hand, businessmen Mukesh Ambani and Anil Adani were cursed from their meeting and on the other hand Uddhav Thackeray's family was having fun at Ambani's party. Uddhav Thackeray always mentions the names of Ambani and Adani in his speeches to criticize Narendra Modi. But today the same Uddhav Thackeray family was seen enjoying themselves with a smile at a function organized for the wedding of Ambani's son. In the world of Marathi news from Maharashtra and the country, Maha Prapanch News Media strives to bring you live news with background references. In which the social mind is also preserved. And everyone is also urged to express their opinions freely. Friends, you must have seen many speeches of Uddhav Thackeray. They are always trying to make something logical by connecting Narendra Modi with Ambani, Adani. He constantly uses his hackneyed allegation that Modi is deliberately giving industries in Maharashtra to Ambani and Adani, depriving Maharashtra and developing only Gujarat. And his balance supporters applaud his sentences. A car containing gelatin and death threats was placed under Mukesh Ambani's house by his lover Sachin Waje. Waja's plan was to demand ransom from Ambani. Everyone knows by whom it was done. Uddhav Thackeray speaks in a public meeting saying that Reliance should not use Jio's connection. His supporters also follow him blindly. Closes the connection of life. So when Uddhav Thackeray comes from Ambani's party, what will he do to his supporters? Whatever happened, Thackeray's Marathi identity, who shouted in the name of Marathi identity, has gone now? Or has Uddhav Thackeray gone to Ambani's party holding the finger of Marathi identity? Is Raut going to say anything about this? Has Uddhav Thackeray taken his Marathi identity with him to play the role of guardian in Gujarati's food row? Will this congregation give answers to these questions? The duplicity of Uddhav Thackeray's behavior is not noticed at all by his supporters, make sure to watch this special video..maybe because of this some people will understand Thackeray's fake love for Shiv, love for Maharashtra. .and share this video as much as possible. Must subscribe to Maha Prapanch YouTube channel. Also like and share the videos. Maharashtra News Marathi News Uddhav Thackeray Narendra Modi Sanjay Raut maharashtra india #marathinews #maharashtranews #news