Перейти к содержимому

अशी बनवा आणि स्टोअर करा आलं लसूण पेस्ट ✅#trending #viral #youtube video #yt

Kalpita's Kitchen And Vlogs 😊

0:00 / 0:00

अशी बनवा आणि स्टोअर करा आलं लसूण पेस्ट ✅#trending #viral #youtube video #yt

66 просмотров · 10 дней назад
Kalpita's Kitchen And Vlogs 😊
937 подписчиков
66 просмотров · 10 дней назад
नमस्कार मंडळी 🙏 आज आपण बनवलेली आहे आलं लसूण पेस्ट, जी आपण अगदी दोन महिने टिकून ठेऊ शकता. त्यासाठी लागणारे साहित्य आहे, दीडशे ग्रॅम आलं, दोनशे ग्रॅम लसूण आणि एक चमचा मीठ तसेच एक छोटा चमचा व्हिनेगर त्याबरोबरच छोटी अर्धी वाटी शेंगदाणा तेल आपण आता कृती बघुयात सर्वप्रथम आपण आलं नीट साफ करून कापून घेतले लसूण पण साफ करून घेतला आणि मिठाच्या पाण्याने आणि दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊन नीट कोरडा करून घेतले ✅ आणि वरील दिलेले सर्व साहित्य घालून मिसरच्या भांड्यात काढून घेतले. अशा प्रकारे आपली आले लसूण पेस्ट तयार झाली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट box मध्ये नक्की सांगा ✅ अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्राइब करा 🙏 धन्यवाद 🙏 food #recepe#trending #viral# #indian yputuber #yt