Перейти к содержимому

मासिक पाळीत रक्ताच्या गाठी का पडतात? डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला | Heavy Bleeding in Periods

Lokmat Sakhi

0:00 / 0:00

मासिक पाळीत रक्ताच्या गाठी का पडतात? डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला | Heavy Bleeding in Periods

10 640 просмотров · 1 дн. назад
Lokmat Sakhi
897 тыс. подписчиков
10 640 просмотров · 1 дн. назад
मासिक पाळीदरम्यान अती रक्तस्त्राव (Heavy Bleeding) होणे किंवा रक्ताच्या मोठ्या गाठी (Blood Clots) पडणे ही सामान्य बाब आहे की एखाद्या आजाराचे लक्षण? अनियमित पाळीचा भविष्यात गर्भधारणेवर (Pregnancy) काही परिणाम होतो का? या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आणि पाळीचा '7-2-1 नियम' या व्हिडिओमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर समजून घ्या. व्हिडिओ पूर्ण नक्की पाहा आणि इतर मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका! 📌 व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे (Key Topics): मासिक पाळीत रक्ताच्या गाठी का पडतात? (Heavy Bleeding & Menorrhagia) डॉक्टरांनी सांगितलेला '7-2-1 Rule' नेमका काय आहे? फायब्रॉइड्स आणि हार्मोनल असंतुलन (Hormonal Imbalance) अनियमित पाळी आणि ओव्हुलेशन (Irregular Periods & Pregnancy Risks) #LokmatSakhi #PeriodProblems #WomenHealth #HeavyPeriods #MenstrualHygiene #HealthTipsMarathi #PCOD #PregnancyTips आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा -    / @lokmatsakhi   1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्    • Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्   2) Shopping - Lokmat Sakhi    • Shopping   3) Podcast - Lokmat Sakhi    • Podcast   4) Ask The Expert    • Ask The Experts   5) Health - Lokmat Sakhi    • Lokmat Sakhi Health Tips   6) Self Made Sakhi    • Self Made Sakhi   7) Beauty - Lokmat Sakhi    • Beauty & Makeup   8) Hair Care - Lokmat Sakhi    • Lokmat Sakhi - Hair Care