Перейти к содержимому

Devachiye Dwari | आषाढी वारी विशेष. | ‘देवाचिये द्वारी Full Episode . Fakt Marathi

Fakt Marathi Tv

0:00 / 0:00

Devachiye Dwari | आषाढी वारी विशेष. | ‘देवाचिये द्वारी Full Episode . Fakt Marathi

521 просмотр · 4 дня назад
Fakt Marathi Tv
1,23 млн подписчиков
521 просмотр · 4 дня назад
🙏 विठ्ठल नामाचा गजर... संतांच्या विचारांचा अमूल्य ठेवा... 🙏 Devachiye Dwari | आषाढी वारी विशेष. | ‘देवाचिये द्वारी Full Episode 86 | Fakt Marathi या विशेष भागात कांचनताई जगताप संतांचे वाङ्मय, अभंग परंपरा, वारकरी संप्रदाय आणि पंढरपूर विठ्ठल वारीचे आध्यात्मिक महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन करतात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या शिकवणीमधून भक्ती, संस्कार आणि जीवनाचा खरा अर्थ जाणून घ्या. ✨ या भागात पाहा: विठ्ठल वारीचे महत्त्व वारकरी संप्रदायाची परंपरा संतांचे वाङ्मय आणि अभंग भक्तीचा खरा मार्ग पंढरपूर वारीचे आध्यात्मिक रहस्य #VitthalWari #PandharpurWari #Vitthal #Vithoba #Pandurang #AshadhiEkadashi #Warkari #WarkariSampraday #SantSahitya #SantVangmay #Abhang #MarathiBhakti #Bhakti #Pandharpur #VitthalRukmini #HariVitthal #GyaneshwarMaharaj #TukaramMaharaj #KanchantaiJagtap #Devotional #MarathiSpiritual #FaktMarathiBhakti #MarathiCulture #BhaktiMarg #MarathiDevotional #PandurangHari महाराष्ट्रात अनेक थोर संत महात्म्यानी शेकडो वर्षांपासून कीर्तनाचा आधार घेऊन समाज प्रबोधंनातून परिवर्तन घडवून आणले आहे. त्यांनी या कलेचा खुबीने वापर करीत समाजाला साक्षर करण्याचे काम केले आहे. आजच्या प्रगत युगात हे काम प्रसार माध्यमांच्या हाती आहे. आमच्या “फक्त मराठी वाहिनी’ने ‘देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी’ ही संकल्पना गेली तीन वर्षे राबवली. संत साहित्य, पुराण कथा, इतिहासातील दाखले देत कीर्तनकार महाराष्ट्रातील घटना, परंपरा ओघवत्या खुमासदार शैलीत कथन करीत असल्याने प्रेक्षकांनी उत्तम साथ दिली आहे Connect with Fatk Marathi on Social Media Facebook - https://bit.ly/3CY63xR Instagram - https://bit.ly/3D0bfRT Twitter - https://bit.ly/46BcWCR For more Marathi Interesting Episode , Please Subscribe to our channel and Enjoy all Episode    / @faktmarathitv