Перейти к содержимому

प्लुटोची रहस्यमयी दुनिया: मृत्यू की जीवन? | Secrets of Pluto in Marathi|

सत्यशोधक

0:00 / 0:00

प्लुटोची रहस्यमयी दुनिया: मृत्यू की जीवन? | Secrets of Pluto in Marathi|

1 485 просмотров · 6 мес. назад
सत्यशोधक
10,6 тыс. подписчиков
1 485 просмотров · 6 мес. назад
Pluto… एकेकाळी आपल्या सौरमालेतील नववा ग्रह. पण 2006 मध्ये अचानक त्याचा ग्रहाचा दर्जा काढून घेतला गेला… 😳 नेमकं Pluto सोबत असं काय घडलं? तो खरंच ग्रह नाही का? की विज्ञानाने काहीतरी मोठी चूक केली? या व्हिडिओमध्ये आपण Pluto ची संपूर्ण कहाणी जाणून घेणार आहोत — त्याचा शोध, त्याची रचना, त्याचे रहस्य, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला “ग्रह” म्हणून का काढून टाकलं गेलं. 🚀 NASA च्या New Horizons मिशनने Pluto बद्दल जे खुलासे केले, ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल! 👉 या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल: Pluto ला dwarf planet का म्हणतात? 2006 मध्ये काय घडलं? Pluto वर life असण्याची शक्यता आहे का? Pluto चं “heart” म्हणजे काय? जर तुम्हाला space, science आणि mysteries आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा! 👍 Like करा | 🔔 Subscribe करा | 📢 Share करा #प्लूटो #Pluto #DwarfPlanet #बटुग्रह #PlutoInMarathi #मराठीविज्ञान #अंतराळ #SolarSystem #सूर्यमाला #NewHorizons #न्यूहोरायझन्स #SpaceMarathi #NASA #KuiperBelt #कायपरबेल्ट #विज्ञान #PlutoHeart #टॉमबॉघ #MarathiScience #अंतराळविज्ञान #विद्न्यानवेध #MarathiYouTube #SpaceScience #Astronomy #खगोलशास्त्र