पार्लरसारखा ग्लो घरच्या घरी! गोंद कतीरा फेस पॅक | Diwali Glow @saundarywithrajshree
Soundarya with Rajshree26
0:00 / 0:00
पार्लरसारखा ग्लो घरच्या घरी! गोंद कतीरा फेस पॅक | Diwali Glow @saundarywithrajshree
34 просмотра · 6 дн. назад
Soundarya with Rajshree26
5 подписчиков
34 просмотра · 6 дн. назад
नमस्कार, मी राजश्री! 💄✨
दिवाळी जवळ आली आहे, मग चेहऱ्यावर ग्लो हवाच! या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे गोंद कतीरा वापरून घरच्या घरी पील-ऑफ फेस पॅक कसा बनवायचा. पार्लरला न जाता, कमी खर्चात!
🌿 लागणारं साहित्य:
• गोंद कतीरा (पाण्यात भिजवलेला)
• थोडं दही
• चंदन पावडर
• टिश्यू पेपर
📝 कृती:
गोंद कतीरा पाण्यात भिजत घाला
त्या पाण्यात दही आणि चंदन पावडर मिसळा
हा बेस चेहऱ्याला लावा
त्यावर टिश्यू पेपर ठेवा
वरून परत एकदा बेस लावा
15-20 मिनिटं सुकू द्या, मग हळूवार काढा
⚠️ आधी हातावर पॅच टेस्ट करा. त्वचा संवेदनशील असेल तर काळजी घ्या.
💖 व्हिडिओ आवडला तर Like, Share करा आणि चॅनल Subscribe करा 🔔
#दिवाळीस्पेशल #फेसपॅक #पीलऑफमास्क #घरगुतीउपाय #ग्लोइंगस्किन #सौंदर्यविथराजश्री #मराठीब्युटीटिप्स #DiwaliGlow #HomemadeFacePack