Перейти к содержимому

हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी 😯 | आधी कोणती पूजा? संपूर्ण माहिती

Snehal Talks Marathi ⭐

0:00 / 0:00

हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी 😯 | आधी कोणती पूजा? संपूर्ण माहिती

2 660 просмотров · 5 дней назад
Snehal Talks Marathi ⭐
492 подписчика
2 660 просмотров · 5 дней назад
🙏 हर हर महादेव! 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏 यंदा हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्यामुळे अनेकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. 😯 आधी हरतालिकेची पूजा करायची की गणपतीची स्थापना? दोन्ही पूजा एकाच दिवशी कशा करायच्या? हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थीची तयारी कशी करायची? या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाची माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. 🌺 हरतालिका व्रताची माहिती 🌺 गणेश चतुर्थीची पूजा 🌺 दोन्ही सण एकाच दिवशी आल्यावर काय करावे? 🌺 पूजा आणि मुहूर्ताबाबत महत्त्वाची माहिती तुमच्या घरची परंपरा आणि स्थानिक पंचांगानुसार पूजा करावी. व्हिडिओ आवडला तर ❤️ LIKE करा, आपल्या नातेवाईकांना आणि मैत्रिणींना SHARE करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी चॅनेलला SUBSCRIBE करा. 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏 हर हर महादेव! #हरतालिका #हरतालिकाव्रत #गणेशचतुर्थी #गणपतीबाप्पा #हरहरमहादेव #गणेशपूजन #मराठीमाहिती #मराठीव्हिडिओ #धार्मिकमाहिती #सणवार