OPERATION SINDOOR : भारत-पाक संघर्षात पुढे काय होणार? | Parimal Maya Sudhakar | Think Bank
Think Bank
0:00 / 0:00
OPERATION SINDOOR : भारत-पाक संघर्षात पुढे काय होणार? | Parimal Maya Sudhakar | Think Bank
9 397 просмотров · 1 год назад
Think Bank
657 тыс. подписчиков
9 397 просмотров · 1 год назад
भारताने याआधी केलेल्या दोन सर्जिकल स्ट्राईक्सपेक्षा यावेळी भारताने दिलेलं प्रत्युत्तर कसं वेगळं आहे? थेट पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवादी तळ उध्वस्त करण्यातून भारताने पाकिस्तानला कोणता संदेश दिला आहे? भारताने या हल्ल्यात केलेला आधुनिक आधुनिक क्षेपणास्त्र आणि राफेल विमानांचा वापर, यावरून हा हल्ल्याचं सामारिक महत्व काय? या हल्ल्यानंतर पाकिस्तान इन्फॉर्मेशन वॉर, अर्थात माहितीच्या युद्धाचा आधार घेऊन चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न करेल का?
आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक, प्रा. परिमल माया सुधाकर यांचे विश्लेषण...
#OperationSindoor #indiavspak #indianarmy
===
#thinkbank च्या इतर Playlist पाहण्यासाठी!
Behind The Scenes :
• लोकांच्या मनात हिंदुराष्ट्र रुजवण्यात मोदी...
ShaharNama :
• सोसायटी रीडेव्हलपमेंट ; काय करावं, काय करू...
BusinessGappa :
• नोकरी करावी की व्यवसाय? | Indraneel Chital...