भाचीच्या घरातील मजा मस्ती 😀| आम्ही काय बनवले आहे ते नक्की पहा |Deshi chicken vlog 🍗 👍
Vijaya kabugade
0:00 / 0:00
भाचीच्या घरातील मजा मस्ती 😀| आम्ही काय बनवले आहे ते नक्की पहा |Deshi chicken vlog 🍗 👍
177 просмотров · 6 дн. назад
Vijaya kabugade
85 подписчиков
177 просмотров · 6 дн. назад
भाचीच्या घरातील मजा मस्ती 😀| आम्ही काय बनवले आहे ते नक्की पहा |Deshi chicken vlog 🍗 👍
आजच्या व्हिडिओमध्ये मी भाचीच्या घरी गेली होती. तेथील देसी चिकन ची रेसिपी आणि लॉग मी बनवलेला आहे. आणि तिथे गेल्यानंतर तिच्या मुलांच्या बरोबर जी मजा मस्ती भरपूर केली आहे ते या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. आणि तिथे गेल्यावरती त्यांनी देशीचिकनचा जो बेत केला होता. तिच्या जावेने देशी कोंबडा 🐔जो बनवला आहे त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. देसी चिकन बनवताना म्हणजेच रेसिपी करताना पहिल्यांदा आम्ही कांदा चिरून तेलामध्ये भाजून घेतला आणि त्यामध्ये हळद मीठ घातलेले चिकन शिजवून घेतले कोंबडा शिजवून झाल्यानंतर त्याकडे मध्ये दोन पळ्या तेल टाकले आणि मस्त असा जे वाटण होतं मसाला आलं लसूण खोबऱ्याचं ते भाजलेले आहे. कांद्यामध्ये घाटी मसाला आणि गरम मसाला चिकन मसाला ते परतवलेले आहे त्यातच टोमॅटो सुद्धा चिरलेला टाकलेला आहे आणि छान असं वाटण तेलामध्ये परतून घेतला आहे. त्यामध्ये जे शिजवलेला कोंबडा होता तो मी परतवून घेतलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी रेसिपीच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले आहे. त्याचबरोबर एका बाजूला गॅस वरती चिकन चा रस्सा सुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे कशा पद्धतीने बनवला आहे तो.
माझा उपवास होता त्यामुळे मी माझ्यासाठी वरीच्या तांदळाचा भात बनवलेला होता तो मी आणि मुलींनी गप्पा मारत खाल्लेला या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. माझ्या भाचीचा बाळाचा बरोबर खेळताना सुद्धा या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला तर कमेंट, शेअर लाईक👍 करा आणि सबस्क्राईब🔔 करायला विसरू नका.
homemade recipe# marathi recipe and vlog #majja#marathi vlog #चिकन रेसिपी#देसी चिकन#
homemade recipe# marathi recipe and vlog #majja#marathi vlog #चिकन रेसिपी#देसी चिकन#
homemade recipe# marathi recipe and vlog #majja#marathi vlog #चिकन रेसिपी#देसी चिकन#
vijaya kabugade
recipe & vlog 😊