नानाची माझी रस्त्यावरची भेट डिफेंडर चालवली 🥳 || ड्रोन नीट करायला ठेवला 🥹 ||
MH 45 Rider
0:00 / 0:00
नानाची माझी रस्त्यावरची भेट डिफेंडर चालवली 🥳 || ड्रोन नीट करायला ठेवला 🥹 ||
74 788 просмотров · 23 часа назад
MH 45 Rider
247 тыс. подписчиков
74 788 просмотров · 23 часа назад
नानाची माझी रस्त्यावरची भेट डिफेंडर चालवली 🥳 || ड्रोन नीट करायला ठेवला 🥹 ||
पुण्यामध्ये मित्रांनो ड्रोन नीट करण्यासाठी ठेवला आहे ड्रोन चार ते पाच दिवसानंतर न भेटेल नानांची माझी भेट रस्त्यावर कशी झाली मी नानांच्या हॉटेल वरती निघालो होतो आणि योगायोग बघा कसा आहे मी नानाला सरप्राईज द्यायला हॉटेलवरती निघालो आणि नानास माझ्या पाठीमागून आले मला तर त्रास दिला मला तर काही समजना हे गोष्टी कसं काय झाल्या पण एक आहे नानांचा स्वभाव खरच एकदम मनमोकळा आहे आणि एकदम झकास आहे आणि व्हेज मटन येऊन नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि व्हेज खर्डात अजिबात खायला विसरू नका एकदा तरी नक्की ट्राय करा जर कोणी चव घ्यायची असेल तर व्हेज मटण आणि व्हेज खर्डा नक्कीच बघा आणि माझा विचार चालला आहे की ड्रोन नीट चार-पाच दिवस होईपर्यंत घरी तो दीडशे किलोमीटर आहे जाऊन यावं तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया हर हर महादेव. 🕉️🙏🏻
#mh45rider #cooking #safari #travel