पुणे येथील सर्वात मोठा होलसेल फुलांचा बाजार | मार्केट यार्ड पुणे फुलांचे भाव २०२६ | संपूर्ण माहिती
Crafter Anja
0:00 / 0:00
पुणे येथील सर्वात मोठा होलसेल फुलांचा बाजार | मार्केट यार्ड पुणे फुलांचे भाव २०२६ | संपूर्ण माहिती
3 728 просмотров · 1 месяц назад
Crafter Anja
7 тыс. подписчиков
3 728 просмотров · 1 месяц назад
पुणे येथील सर्वात मोठा होलसेल फुलांचा बाजार | मार्केट यार्ड पुणे फुलांचे भाव २०२६ | संपूर्ण माहिती
या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील मार्केट यार्ड होलसेल फुलांचा बाजार (Phool Mandi) पाहणार आहोत. येथे कोणकोणती ताजी फुले मिळतात, त्यांचे दर, घाऊक बाजारातील वातावरण आणि फुलांच्या खरेदीसाठी उपयुक्त माहिती मी शेअर केली आहे. पुण्यातील हा फुलांचा बाजार पहाटेपासूनच गजबजलेला असतो आणि विविध प्रकारची फुले घाऊक दरात उपलब्ध असतात.
💐 या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल:
पुणे मार्केट यार्ड फुलांचा बाजार
होलसेल फुलांचे दर
Button Chrysanthemum, Aster, Rose, Mogra, Nishigandha, Baby's Breath आणि इतर फुले
Flower Jewellery साठी फुले कुठून घ्यावीत
Bulk मध्ये फुले खरेदी करण्यासाठी उपयुक्त माहिती
जर तुम्हाला Flower Jewellery Making, DIY Craft, Real Flower Jewellery, Ganesh Kanthi, Wedding Flower Jewellery आणि अशाच नवीन व्हिडिओंची आवड असेल तर चॅनलला Subscribe करा आणि Bell Icon दाबायला विसरू नका. ❤️
🎬 Timestamps
00:28 | Introduction 🌸
09:00 | Flower market pune
09:18 | Conclusion
📍 Location: Market Yard, Pune
#pune #flowermarket #freshflower #phoolbajar #ButtonChrysanthemum #RealFlowerJe9wellery #PhoolMandi #PuneFlowerMarket #flowerjwellery #haldijewellery #dohalejevan #babyshowerjewellery #rose #asterflower #crafteranja #marketyard
पुणे मार्केट यार्ड फुलं कशी खरेदी करायची
फुलांचा बाजार
पुण्यात होलसेल फुलांचा बाजार टूर
फूल मंडई पुणे मार्केट यार्ड किंमती माहिती
Crafteranja
पुणे मार्केट यार्डमधील होलसेल फुलांचा बाजार
Wholesale Flower Market Pune
Phool Mandi Tour
फूल बाजार
ताज्या फुलांचा
मार्केट यार्ड फुले
होलसेल फुले
पुणे फुल बाजार
पुणे फूल बाजार
पुणे मंडई
फुलांची किंमत
घाऊक बाजार
फुल मार्केट
फुलांचे भाव
मार्केट यार्ड
फुल बाजार
flower market
pune flower market
घाऊक फुले, बाजारभाव