३५ वर्षांचा संघर्ष…जुनं घर, जुनं गाव आणि अखेर स्वप्नातील नवं घर!#marathivlogger#villagevlog#explore
Nomadic Marathi
0:00 / 0:00
३५ वर्षांचा संघर्ष…जुनं घर, जुनं गाव आणि अखेर स्वप्नातील नवं घर!#marathivlogger#villagevlog#explore
1 313 просмотров · 5 месяцев назад
Nomadic Marathi
543 подписчика
1 313 просмотров · 5 месяцев назад
या vlog मध्ये मी माझ्या मागील vlog चा पुढचा भाग घेऊन आलो आहे.
मागील vlog मध्ये आपण शृंग ऋषी महाराज मंदिर आणि आपल्या जुन्या गावातील काही आठवणी पाहिल्या होत्या. त्या प्रवासाचा हा पुढचा आणि खूप खास भाग आहे.
या भागामध्ये मी तुम्हाला आमचं जुनं गाव, जुनं घर आणि त्या मागचं ३५ वर्षांचं संघर्षमय आयुष्य दाखवणार आहे. त्या आठवणी पाहताना खरंच खूप भावना जाग्या होतात.
यानंतर आपण नवीन गाव – सिंगत येथे जातो, जिथे अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आमच्या कुटुंबाचं नवं घर आणि नवं आयुष्य सुरू झालं आहे. हा प्रवास म्हणजे जुन्या आठवणींपासून नवीन स्वप्नांपर्यंतचा एक भावनिक प्रवास आहे.
तुम्हाला हा vlog आवडला तर Like, Comment आणि Channel Subscribe करायला विसरू नका.
तुमचा सपोर्टच मला अजून चांगले vlog बनवायला प्रेरणा देतो. ❤️
#MarathiVlog #VillageVlog #35वर्षांचासंघर्ष #DreamHome #MarathiYouTuber #explore #travel