Перейти к содержимому

किल्ले राजगड ट्रेक | सह्याद्रीची भटकंती 🚩

Tejas Jadhav

0:00 / 0:00

किल्ले राजगड ट्रेक | सह्याद्रीची भटकंती 🚩

166 просмотров · 2 нед. назад
Tejas Jadhav
312 подписчиков
166 просмотров · 2 нед. назад
🚩 किल्ले राजगड | सह्याद्रीची भटकंती यावेळी पुन्हा एकदा सह्याद्रीच्या कुशीत भटकंती करण्याचा योग आला आणि आम्ही निघालो किल्ले राजगडाच्या ट्रेकला! ⛰️ गडावरचा प्रवास, चढाई, वाटेतले सुंदर निसर्गरम्य क्षण, मित्रांसोबतची मस्ती आणि राजगडावर पोहोचल्यानंतर अनुभवलेलं भन्नाट वातावरण — हे सगळं या व्लॉगमध्ये कैद केलं आहे. ❤️ सह्याद्रीची ही भटकंती तुम्हालाही आवडेल अशी आशा आहे. व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा! हर हर महादेव! 🚩 #राजगड #Rajgad #RajgadFort #RajgadTrek #सह्याद्री #Sahyadri #Trekking #MaharashtraTrekking #MarathiVlog #TrekkingVlog #FortTrekking