🪔 डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा कोकणी बाजारपेठ! | दिवाळी स्पेशल भव्य प्रदर्शन | 70+ युनिक स्टॉल
Tejasvini & Rohan vlog
0:00 / 0:00
🪔 डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा कोकणी बाजारपेठ! | दिवाळी स्पेशल भव्य प्रदर्शन | 70+ युनिक स्टॉल
845 просмотров · 6 дн. назад
Tejasvini & Rohan vlog
44,8 тыс. подписчиков
845 просмотров · 6 дн. назад
🙏 नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ! 🙏
🪔✨ डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा आली आहे आपल्या हक्काची कोकणी बाजारपेठ! ✨🛍️
डोंबिवलीकरांसाठी दिवाळीच्या खास खरेदीची एक सुंदर संधी! 🎉
मराठी आणि कोकणी उद्योजकांनी तयार केलेल्या विविध आकर्षक वस्तू, कपडे, फॅशन, पारंपरिक वस्तू, घरगुती उपयोगाच्या वस्तू आणि अनेक नवीन उत्पादनांची खरेदी करण्यासाठी नक्की भेट द्या!
🌺 प्रदर्शनाची खास माहिती:
📅 दिनांक : 30, 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर 2026
🛍️ आयोजक : कोकणी बाजारपेठ
हेरिटेज बँक्वेट हॉल, सिटी मॉल, पेंढारकर कॉलेजजवळ, डोंबिवली पूर्व
❤️ मराठी कोकणी उद्योजकांना प्रोत्साहन देऊया!
यावेळची खरेदी मराठी कोकणी उद्योजकांकडूनच!
मंडळी, आपल्या मराठी आणि कोकणी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शनाला नक्की भेट द्या!
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share करा आणि अशाच नवीन प्रदर्शनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या YouTube Channel ला Subscribe करा व Bell Icon 🔔 दाबायला विसरू नका!
🙏 धन्यवाद! श्री स्वामी समर्थ! 🙏
🙏 Namaskar Mandali! Wishing you all the blessings of Shri Swami Samarth! 🙏
🪔✨ Kokani Bazaarpetth is back in Dombivli once again – Your very own marketplace! ✨🛍️
A wonderful shopping opportunity for Dombivlikars this Diwali! 🎉
Explore a wide variety of attractive products brought to you by Marathi and Konkani entrepreneurs, including clothing, fashion, traditional items, home essentials, and many exciting new products.
🌺 Exhibition Details:
📅 Dates: 30th, 31st October & 1st November 2026
🛍️ Organized by: Kokani Bazaarpetth
📍 Venue: Heritage Banquet Hall, City Mall, Near Pendharkar College, Dombivli East.
❤️ Let’s support Marathi and Konkani entrepreneurs!
This time, let’s shop from Marathi and Konkani entrepreneurs!
Dear friends, do visit this exhibition and encourage our Marathi and Konkani entrepreneurs.
If you enjoyed this video, please Like 👍, Share it, and Subscribe to our YouTube Channel. Don’t forget to press the Bell Icon 🔔 to stay updated about upcoming exhibitions and shopping events!
🙏 Thank you! Shri Swami Samarth! 🙏
#KokaniBazaar #DombivliExhibition #DiwaliShopping #MarathiEntrepreneurs #KonkaniEntrepreneurs #Dombivli #DiwaliSpecial #ShoppingExhibition