अखंड हरीनाम सप्ताह
Kisan Patil
0:00 / 0:00
अखंड हरीनाम सप्ताह
26 просмотров · 2 часа назад
Kisan Patil
142 подписчика
26 просмотров · 2 часа назад
🌸🙏 अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 🙏🌸 मुळगांव बदलापूर 🚩
मुळगाव येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ( दिनांक 29 ऑगस्ट ते 5सप्टेंबर )मोठया आनंदात भक्तिमय वातावरणात साजरा झाला. पंचकोशितील सर्व ग्रामस्थ मंडळी , सनातन धर्म प्रेमी तसेच अनेक युवा तरुण छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी या श्री कृष्णजन्म सोहळ्याचा उपस्थित राहून लाभ घेतला🙏🚩
ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांनी समाजात प्रेम, संस्कार आणि सद्भावना वृद्धिंगत होवो, हीच प्रार्थना! 🌺
#अखंडहरिनामसप्ताह #ज्ञानेश्वरीपारायण #मुळगाव #ज्ञानेश्वरमाऊली #विठ्ठलरखुमाई #हरिनाम #भक्ती #वारकरीसंप्रदाय #महाराष्ट्र
#kiratanbhajan #haripath #dnyaneshwarichintan #kakadaarati #sanatandharma #maharashtra