Перейти к содержимому

गट क पूर्वपरीक्षा 2026 | 75 Days ROADMAP | संपूर्ण नियोजन 🔥

WARRIOR OFFICER

0:00 / 0:00

गट क पूर्वपरीक्षा 2026 | 75 Days ROADMAP | संपूर्ण नियोजन 🔥

19 150 просмотров · 2 недели назад
WARRIOR OFFICER
226 тыс. подписчиков
19 150 просмотров · 2 недели назад
गट क पूर्वपरीक्षा 2026 साठी आता फक्त 75 दिवस बाकी आहेत! 🔥 या 75 दिवसांचा योग्य वापर केला, तर तुमची तयारी पूर्णपणे बदलू शकते. पण त्यासाठी प्रत्येक दिवसाचा योग्य उपयोग, अभ्यासाचा योग्य क्रम आणि सातत्य खूप महत्त्वाचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत— 📌 पुढील 75 दिवसांचं संपूर्ण नियोजन 📌 कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं? 📌 अभ्यास + Revision + Practice यांचा योग्य समतोल 📌 PYQ आणि Test Practice कशी ठेवायची? 📌 राहिलेला syllabus आणि revision कसं manage करायचं? 📌 शेवटच्या 75 दिवसांत कोणत्या चुका टाळायच्या? 📌 दररोजचा अभ्यास productive कसा बनवायचा? 75 दिवस कमी आहेत की पुरेसे आहेत, हे वेळ ठरवत नाही… तुम्ही त्या 75 दिवसांचा वापर कसा करता हे ठरवतं! 💯 जर तुमचं लक्ष्य गट क पूर्वपरीक्षा 2026 असेल, तर हा Roadmap save करून ठेवा आणि पुढील 75 दिवस पूर्ण consistency ने काम करा. 🚀 🎯 एकच लक्ष्य — गट क 2026! व्हिडिओ आवडला तर Like करा 👍 तुमच्या मित्रांसोबत Share करा 📲 आणि Comment मध्ये लिहा — “75 Days Challenge Accepted! 🔥” 📚 Warrior Officer App डाउनलोड करा. https://play.google.com/store/apps/de... 📲 Telegram Channel Join करा. https://t.me/warriorofficer 🎥 Warrior Officer YouTube Channel Subscribe करा    / @warriorofficer   #MPSC #MPSCGroupC #गटक #GroupC2026 #MPSC2026 #MPSCPreparation #75DaysRoadmap #MPSCStrategy #MPSCStudyPlan #GovernmentJob #MPSCMotivation