Перейти к содержимому

शर्त लावा कोणत्याही ऋतूमध्ये बिना बर्फ,इलेक्ट्रिक साई पासून दुप्पट लोणी, तूप निघेल पाहूनच आश्चर्य

Jyoti Healthy Aahar

0:00 / 0:00

शर्त लावा कोणत्याही ऋतूमध्ये बिना बर्फ,इलेक्ट्रिक साई पासून दुप्पट लोणी, तूप निघेल पाहूनच आश्चर्य

318 просмотров · 2 недели назад
Jyoti Healthy Aahar
1,63 тыс. подписчиков
318 просмотров · 2 недели назад
शर्त लावा कोणत्याही ऋतूमध्ये बिना बर्फ बिना इलेक्ट्रिक साई पासून दुप्पट लोणी आणि तूप पण निघेल पाहूनच आश्चर्य वाटेल | या व्हिडिओमध्ये आपण दुधावर साचणाऱ्या साईपासून घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने घट्ट दही, ताजे लोणी आणि सुवासिक दाणेदार साजूक तूप कसे बनवायचे ते पाहणार आहोत. एकाच प्रक्रियेतून हे तिन्ही पदार्थ न वाया घालवता सहज कसे तयार करावेत याची सोपी ट्रिक्स आणि टिप्स यात सांगितल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलला नक्की Subcribe करा! #TupRecipe #LoniRecipe #DahiRecipe #MalaiSeGhee #GheeMakingAtHome #HomemadeGhee #SajukTup #MarathiRecipe #CookingTips #KitchenHacks Another Videos Links 1) उपवासाची रसमलाई रेसिपी    • साबुदाणा पासून अशी उपवासाची रसमलाई कधी खाल...   2) कार्यक्रमांसाठी बनवा भंडारा सारखी चणे गोळ्याची भाजी    •  महालक्ष्मी व नवरात्रीसाठी बनवा खास भंडाऱ्...   3) सुदर्शन भरलेली मसाले वांग्याची भाजी    • असा मसाला बनवून पाहा, टिफिनसाठी किंवा पाहु...