Перейти к содержимому

स्मिता जाधव Vs हर्षदा देशमुख ! भैय्या माने माघार घेणार ? पुणे पदवीधर मतदारसंघात काय घडणार.....

Maharashtra Varta

0:00 / 0:00

स्मिता जाधव Vs हर्षदा देशमुख ! भैय्या माने माघार घेणार ? पुणे पदवीधर मतदारसंघात काय घडणार.....

8 794 просмотра · 7 дней назад
Maharashtra Varta
519 тыс. подписчиков
8 794 просмотра · 7 дней назад
पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचं चित्र आता अधिक गुंतागुंतीचं झालं आहे. भाजपच्या डॉ. स्मिता जाधव आणि महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यातील लढतीत आता भैय्या माने यांच्या उमेदवारीने नवा ट्विस्ट आला आहे. माने हे हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय म्हणून चर्चेत होते आणि पुणे पदवीधरची जागा भाजपकडे गेल्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे अर्ज दाखल केला. त्यामुळे ९ ऑक्टोबरच्या माघारीच्या अंतिम मुदतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भैय्या माने माघार घेतात की मैदानात राहतात, यावर निवडणुकीचं स्वरूप बदलू शकतं. मात्र त्यांच्या उमेदवारीमुळे कोणाला थेट फायदा किंवा नुकसान होईल, असा निष्कर्ष आत्ताच काढता येणार नाही. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघातील राजकीय गणित, बंडखोरी आणि माघारीमागचं समीकरण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. #PuneGraduateElection #SmitaJadhav #HarshadaDeshmukh #BhaiyyaMane #PunePolitics #MaharashtraPolitics #MLCElection #GraduateConstituency #BJP #NCP #MVA #Mahayuti #PuneMLC #ElectionNews *Copyright Disclaimer* Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research, Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use महाराष्ट्रातील आघाडीचे वेबन्यूज चॅनेल "महाराष्ट्र वार्ता" नातं महाराष्ट्राचं..देणं मराठीचं ! Maharashtra Varta News...! Plz YouTube channel Subscribe महाराष्ट्र वार्ताच्या सगळ्या अपडेट्स, बातम्या , व्हिडीओ आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव आमच्या 9604595995 या क्रमांकावर Whatsapp करा. For Bussiness enquiries contact jijaumultimedia@gmail.com Whatsapp - 9604595995 Other social links Youtube -    / maharashtravarta   Facebook-   / maharashtravartanews   Website - instagram - https://www.instagram.com/maharashtra...