Перейти к содержимому

UPSC चे 100 वर्षे पूर्ण! 🇮🇳 | 1926 ते 2026 चा ऐतिहासिक प्रवास | UPSC History | MPSC Current Affairs

RELIABLe Spardha Pariksha Kendra Chh.Sambhajinagar

0:00 / 0:00

UPSC चे 100 वर्षे पूर्ण! 🇮🇳 | 1926 ते 2026 चा ऐतिहासिक प्रवास | UPSC History | MPSC Current Affairs

361 просмотр · 10 дн. назад
RELIABLe Spardha Pariksha Kendra Chh.Sambhajinagar
211 тыс. подписчиков
361 просмотр · 10 дн. назад
🇮🇳 UPSC चे 100 वर्षे पूर्ण! 1 ऑक्टोबर 1926 रोजी सुरू झालेल्या Public Service Commission च्या प्रवासाला आता 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. या व्हिडिओमध्ये आपण UPSC चा 1926 पासून 2026 पर्यंतचा ऐतिहासिक प्रवास सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. 📚 या व्हिडिओमध्ये जाणून घ्या: 🔹 UPSC ची स्थापना कधी आणि कशी झाली? 🔹 Lee Commission ची भूमिका काय होती? 🔹 1926 मधील Public Service Commission ते आजची UPSC 🔹 1937 मध्ये Federal Public Service Commission 🔹 1950 नंतर UPSC ला मिळालेला घटनात्मक दर्जा 🔹 भारतीय संविधानातील UPSC संबंधित महत्त्वाची कलमे 🔹 UPSC ची कार्ये आणि स्पर्धा परीक्षेतील महत्त्व 🔹 UPSC च्या 100 वर्षांच्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे 🎯 उपयुक्त परीक्षा: UPSC | MPSC | SSC | Banking | राज्यसेवा | संयुक्त परीक्षा 💡 हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी History + Polity + Current Affairs या तिन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | SHARE 📲 | SUBSCRIBE 🔔 नक्की करा. #UPSC100Years #UPSC #UPSC2026 #UPSCHistory #MPSC #CurrentAffairs #UPSCPreparation #MPSCPreparation #CompetitiveExams #UPSCCentenary