Перейти к содержимому

Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी । मराठी कथा | नात्यांची प्रीती | Natyanchi Priti

नात्यांची प्रीती पर्व नवे

0:00 / 0:00

Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी । मराठी कथा | नात्यांची प्रीती | Natyanchi Priti

130 430 просмотров · 3 г. назад
नात्यांची प्रीती पर्व नवे
184 тыс. подписчиков
130 430 просмотров · 3 г. назад
Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी । मराठी कथा | मजबूर आई आणि मुलाची हृदयस्पर्शी कथा कथेचा सारांश [Summary of the story] : वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांनी आणि मुलींनी वडिलांची सर्व संपत्ती हडप केली...कोणी अमेरिकेला तर कोणी कॅनडाला निघून गेला...आई मात्र अपंग सचिनच्या हिस्स्याला आली...जो पूर्ण दिवस रस्त्यावर भीक मागून त्याच्या म्हाताऱ्या आईचा पोट भरत होता.....सचिनच्या हिस्स्याला घर आल होत परंतु पाच वर्षानंतर त्या घराचे देखील हिस्से करण्यासाठी त्याचे भावंड तिथे आले...तेव्हा सचिनने तो घर त्याच्या भावंडांना दिला आणि आईला घेऊन त्या घरातून बाहेर निघाला....तेव्हा त्यांच्या परिसरातील आजूबाजूच्या लोकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं....परंतु एके दिवशी मोठा चमत्कार झाला आणि.... कथेचा आनंद घेण्यासाठी आणि कथा पूर्ण समजण्यासाठी कथा शेवटपर्यंत पहा... या कथेबद्दलची तुमची प्रतिक्रिया कंमेंट मध्ये नक्की कळवा... आणि अश्याच दर्जेदार नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की Subscribe करा.... नात्यांची प्रीती @natyanchipriti2 Your Queries: मराठी कथा मराठी बोधकथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी कथा गोष्टी marathi motivational stories Marathi stories only Marathi moral stories #मराठीस्टोरी #हृदयस्पर्शीकथा #मराठीबोधकथा #हृदयस्पर्शीकथा #moralstories #hearttouchingstory #Marathimotivationalstories #marathistories