Перейти к содержимому

घरच्या पद्धतीची साधी पण मस्त पत्तागोभीची भाजी | Gharghuti Paddhatichi Simple & Tasty Cabbage Bhaji |

ARACHENA Recipe

0:00 / 0:00

घरच्या पद्धतीची साधी पण मस्त पत्तागोभीची भाजी | Gharghuti Paddhatichi Simple & Tasty Cabbage Bhaji |

189 просмотров · 3 нед. назад
ARACHENA Recipe
16 подписчиков
189 просмотров · 3 нед. назад
घरच्या पद्धतीची साधी, चविष्ट आणि झटपट पत्तागोभीची भाजी ❤️😋 कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने बनणारी ही पत्तागोभीची भाजी रोजच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे. भाकरी, पोळी किंवा वरण-भातासोबत ही भाजी खूप छान लागते. या व्हिडिओमध्ये पत्तागोभीची भाजी घरच्या पद्धतीने कशी बनवायची, याची सोपी रेसिपी पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि ARACHENA Recipe YouTube चॅनेलला Subscribe 🔔 करायला विसरू नका. 🔗 Connect with Us: Subscribe to our channel: [arachenarecipe] Facebook: [ARACHENASURYAWANSHI] Instagram: [arachena_1882] #पत्तागोभीचीभाजी #CabbageBhaji #CabbageSabji #CabbageRecipe #MarathiRecipe #MarathiFood #MaharashtrianRecipe #BhajiRecipe #VegRecipe #EasyRecipe #HealthyRecipe #IndianFood #HomemadeFood #झटपटभाजी #घरचीजेवण #ARACHENARecipe