The Revenge That Built an Education Empire | Adv.Shardulrao Jadhavar | Jadhavar Group
Unseen Marathi
0:00 / 0:00
The Revenge That Built an Education Empire | Adv.Shardulrao Jadhavar | Jadhavar Group
2 059 просмотров · 3 недели назад
Unseen Marathi
107 тыс. подписчиков
2 059 просмотров · 3 недели назад
#EducationalPodcast #AdvShardulraoSudhakrraoJadhavar #UnseenMarathi #SuccessStory #PuneEducation
एका बाजूला हातात असलेलं सगळं पणाला लावून उभारलेला संघर्षाचा पाया... आणि दुसऱ्या बाजूला आज हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारं एक शिक्षण साम्राज्य…! ही गोष्ट फक्त एका शिक्षणसंस्थेची नाही, ही गोष्ट आहे शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या जिद्दीची. ही गोष्ट आहे मिळालेला वारसा केवळ उपभोगायचा नसतो, तर बदलत्या काळासोबत आपल्या अनुभवानुसार तो अधिक सक्षम कसा करायचा हे दाखवून देण्याची. हे ज्यांनी करून दाखवलंय असे गेस्ट PODCASTमध्ये आपल्यासोबत आहेत.. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष अॅड. शार्दुलराव सुधाकरराव जाधवर.
00:00 - प्रोमो
1:23 - इंट्रो
2:20 - जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा आवाका नेमका काय आहे?
6:23 - या संपूर्ण प्रवासाची सुरुवात नेमकी कुठून झाली?
13:20 - शालेय शिक्षण झाल्यानंतर लगेच या कामाची जबाबदारी घ्यावी असं का वाटलं?
20:15 - इतका मोठा व्यापक संस्थेचा आवाका कसा सांभाळता?
22:35 - जाधवर ग्रुपमध्ये युवा संसदसारखा उपक्रम तुम्ही राबवता, त्यामागची प्रेरणा काय?
31:23 - शिक्षण संस्थांनी संस्कार करण्याची भूमिका कशी निभावली पाहिजे?
35:40 - तुमच्यासाठी शिक्षण संस्था चालवताना ‘non-negotiable’ काय आहे?
41:37 - भारतात खरंच शालेय शिक्षणात खूप वर्ष जातात का?
50:00 - शिक्षण पद्धतीत काही गोष्टी कमी आहेत असं वाटतंय, त्याच कारण आपण संस्कार विसरलोय हे आहे का?
53:30 - या प्रवासात तुमचं स्वतःचं सर्वात मोठं vision काय आहे?
अशाच माहितीपूर्ण व्हिडीओजसाठी UnseenMarathiला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडीओजचे अपडेट लगेच मिळवण्यासाठी नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा
@unseenmarathi
Instagram : / unseen.marathi
Facebook : / unseenmarathi