Dialectic Method | तर्कशुद्ध विचारपद्धती | By सागर सर
VIDARBH Knowledge Express
0:00 / 0:00
Dialectic Method | तर्कशुद्ध विचारपद्धती | By सागर सर
2 494 просмотра · 1 г. назад
VIDARBH Knowledge Express
35,8 тыс. подписчиков
2 494 просмотра · 1 г. назад
तर्कशुद्ध विचारपद्धती म्हणजे युक्तिवाद आणि चर्चा यावर आधारित सत्याचा शोध. या पद्धतीचा उपयोग तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये केला जातो. या लेक्चरमध्ये आपण डायलेक्टिक पद्धतीचे मूलभूत तत्त्व, उपयोग आणि महत्त्व समजून घेणार आहोत. संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! तसेच गाडगे महाराज आणि सॉक्रेटिस हे दोन्ही महापुरुष संवाद व तर्कशुद्ध विचारधारेचे पालन करत होते. गाडगे महाराज आपल्या उपदेशांद्वारे समाजातील चुकलेल्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह उठवायचे, तर सॉक्रेटिसने डायलेक्टिक पद्धतीद्वारे गहन प्रश्नांवर विचार मंथन केले. या लेक्चरमध्ये आपण दोन्ही महापुरुषांच्या तत्त्वज्ञानाचा आणि तर्कशुद्ध विचारपद्धतीचा अभ्यास करणार आहोत.
------------------------------------
📚 स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या नोट्स, अभ्यास साहित्य, आणि अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी विदर्भ IAS अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा: https://t.me/vidharbhaiasacadamy
------------------------------------
STAY CONNECTED WITH US:-
🚀 Telegram Channel: https://telegram.me/vidharbhaiasacadamy
💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029VaOe...
📸 Instagram: https://www.instagram.com/vidarbh_ias...
📱 Facebook: / 15tzebsjf2
▶️ Main Channel: / @vidarbhiasacademy-sagarsir
🎦 New Channel: / @vidarbhknowledgeexpress9861
#MPSC #UPSC #Ethics #MPSCEthics #UPSCEthics #GS4 #EthicsIntegrityAptitude #MPSCMains #UPSCMains #MPSCPrelims #UPSCPrelims #CivilServices #IAS #IPS #StudyForMPSC #StudyForUPSC #MPSCStrategy #UPSCStrategy #MPSCExam #UPSCExam #MPSCPreparation #UPSCPreparation #MPSCMotivation #UPSCMotivation #MPSCNotes #UPSCNotes #VidarbhaIAS #CompetitiveExams #CurrentAffairs #EthicsCaseStudy #AnswerWriting #ReelsTrending #ViralReels