Mahuli Fort Trek | माहुली किल्ला | How To Reach Mahuli Fort | Maharashtra Fort
Swapnil Balde
0:00 / 0:00
Mahuli Fort Trek | माहुली किल्ला | How To Reach Mahuli Fort | Maharashtra Fort
2 215 просмотров · 2 г. назад
Swapnil Balde
10 тыс. подписчиков
2 215 просмотров · 2 г. назад
आसनगाव मार्गे माहुली गावातून शिडीच्या वाटेने किल्ल्यावर आल्यावर समोरच पाण्याची दोन टाकी आहेत. येथून तीन वाटा फुटतात. येथून उजवीकडील वाट महादरवाजा व पळसदुर्गाकडे जाते, डावीकडची वाट तळ्याकडे व भंडारदुर्गाकडे जाते प्रथम उजवीकडे वळून महादरवाजाकडे जातांना आणखी एक पाण्याचे टाके आहे. टाक्यापासून उजवीकडे गेल्यावर पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. समोरच ढासळलेल्या अवस्थेतला महादरवाजा आहे. येथून खाली जाणार्या पायर्या तुटलेल्या आहेत.
शिडीच्या वाटेने आल्यावर डावीकडे एक वाट जंगलात जाते. वाटेतच छप्परवजा असणारे महादेवाचे (माहुलेश्वराचे) मंदिर आहे. जवळच वाड्यांचे काही अवशेष आढळतात. समोर पाण्याचा फार मोठा तलाव आहे. पुढे गेल्यावर ही वाट खिंडीत जाऊन पोहोचते. ही खिंड म्हणजे माहुली आणि भंडारगड दरम्यानची खिंड आहे. खिंडीच्या थोडे वर गेल्यावर उजव्या बाजूस ५०० ते ६०० फूट खाली उतरल्यावर कड्यालगतच कल्याण दरवाजा आहे. या दरवाज्यातून भंडारगडावर जायचे झाल्यास प्रस्तरारोहणाची गरज पडते. खिंडीतून वाटेने वर चढत गेल्यावर झाडीमध्ये बारमही पाण्याचं भुयारी टाके आहे येथून पुढे जाणारी वाट गडाच्या दक्षिण टोकापाशी म्हणजेच भंडारगडावर घेऊन जाते.
भंडारगडावरुन समोरच उभे असणारे भटोबा, नवरा व नवरीचे सुळके दिसतात समोरच उजवीकडे असणार्या डोंगररांगेवर वजीरचा सुळका दिसतो. सभोवतालच्या परिसराचे दृश्य अतिशय रमणीय असते.
Facebook: https://www.facebook.com/swapnil.bald...
Mahuli Fort Trek | माहुली किल्ला | How To Reach Mahuli Fort | Maharashtra Fort | Travel Vlog | Trekking | Mahuli Fort Marathi Information | Aasongaon | Sahyadri Mountain | Sahyadri |
Mahuli Killa | Mahuli Killa Aasongaon | Mahuli Killa History | Mahuli Killa itihash | Mahuli fort history in marathi #marathivlog #trekkingvlog #marathiyoutuber #kokanyoutuber #mumbainearfort #hariharfort #sahyadri #kalsubai #rajgad #raigad #pratapgad #harishchandragad #kokankada #matheran #mahableshwar
mahuli fort
mahuli killa
mahuli fort trek
how to reach mahuli fort
mahuli fort trekking
mahuli fort trek asangaon
mahuli fort history
mahuli fort trek blog
mahuli fort asangaon
mahuli fort waterfall
mahuli fort trek route
mahuli fort trek in monsoon
mahuli fort trekking difficulty
trek to mahuli fort
mahuli fort kalyan darwaja
mahuli fort shahapur
mahuli fort trek difficulty