दानिएल च्या पुस्तकातील रहस्य व आजची सद्यपरिस्थिती (भाग ४) | रेव्ह. आर. पौल | Rev. R. Paul
7L Productions
0:00 / 0:00
दानिएल च्या पुस्तकातील रहस्य व आजची सद्यपरिस्थिती (भाग ४) | रेव्ह. आर. पौल | Rev. R. Paul
1 928 просмотров · 4 года назад
7L Productions
2,68 тыс. подписчиков
1 928 просмотров · 4 года назад
दि. ९ व १० नोव्हेंबर, २०२१ रोजी कोल्हापूर मध्ये झालेल्या संजीवन सभा मध्ये "रेव्ह. आर. पौल" यांनी 'दानिएल च्या पुस्तकातील रहस्य
व आजची सद्यपरिस्थिती' या विषयावर पवित्र शास्त्रामधून विशेष प्रकटीकरणासहित शिक्षण दिले. त्या शिक्षणाचे व्हिडीओ ४ भागामध्ये आपणास अभ्यासाठी उपलब्ध आम्ही करीत आहोत.
जर आपण या शिक्षणाद्वारे आशीर्वादीत झाला असाल तर नक्की कमेंट मध्ये आपली साक्ष देऊन देवाच्या नावाला गौरव द्या, व इतरांना ही या लिंक शेअर करा ज्याने करून त्यांना ही शिकावयास मिळेल व आशीर्वादीत होतील.
हा संदेश ४ भागांमध्ये उपलब्ध आहे व त्याचे लिंक खालील प्रमाणे.
भाग १ - • दानिएल च्या पुस्तकातील रहस्य व आजची सद्यपर...
भाग २ - • दानिएल च्या पुस्तकातील रहस्य व आजची सद्यपर...
भाग ३ - • दानिएल च्या पुस्तकातील रहस्य व आजची सद्यपर...
भाग ४ - • दानिएल च्या पुस्तकातील रहस्य व आजची सद्यपर...
सर्व गौरव स्तुती व गौरव आपला तारणारा येशू ख्रिस्तालाच मिळो !
#Endtimes #Revelation #BookOfDaniel #RPaul #7LProductions