Перейти к содержимому

आपण खरंच स्वतःला ओळखतो का? | मन आणि मशीन | शब्दांचा प्रवास

Shabdancha Pravas – शब्दांचा प्रवास

0:00 / 0:00

आपण खरंच स्वतःला ओळखतो का? | मन आणि मशीन | शब्दांचा प्रवास

133 просмотра · 9 дней назад
Shabdancha Pravas – शब्दांचा प्रवास
137 подписчиков
133 просмотра · 9 дней назад
आपण खरंच स्वतःला ओळखतो का? आपण स्वतःबद्दल काही गोष्टी गृहीत धरतो—आपला स्वभाव, आपल्या सवयी, आपली ताकद आणि आपल्या कमतरता. पण नवीन लोकांमध्ये, नवीन परिस्थितीत किंवा कठीण प्रसंगात आपण स्वतःबद्दल अनेक नवीन गोष्टी शिकतो. या भागात “मन आणि मशीन” मध्ये आपण चर्चा केली— • स्वतःला ओळखणं म्हणजे नेमकं काय? • आपण स्वभाव बदलावा की स्वतःला अधिक चांगलं घडवावं? • इतरांसाठी बदलणं आणि स्वतःसाठी बदलणं यात फरक काय? • आपल्या कमतरता कशा ओळखायच्या? • Discipline का टिकत नाही? • स्पष्ट ध्येय नसल्याचा सवयींवर काय परिणाम होतो? • Mindset महत्त्वाचा की Habits? • मोठे निर्णय आणि छोट्या सवयी यापैकी काय जास्त प्रभावी? • चांगल्या सवयी असलेल्या लोकांच्या संगतीत राहून आपण स्वतःच्या सवयी बदलू शकतो का? इथे आपण उत्तरं देत नाही... उत्तरं शोधतो. तुमच्या मते माणसाला बदलण्यासाठी सर्वात आधी काय बदललं पाहिजे—Mindset, Habits की संगत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.