Перейти к содержимому

Pune Municipal Corporation : माझ्या मर्जीतील ठेकेदारालाच टेंडर द्या! ,महापालिका आयुक्तांना उघड धमकी!

NavaRashtra

0:00 / 0:00

Pune Municipal Corporation : माझ्या मर्जीतील ठेकेदारालाच टेंडर द्या! ,महापालिका आयुक्तांना उघड धमकी!

42 просмотра · 4 часа назад
NavaRashtra
229 тыс. подписчиков
42 просмотра · 4 часа назад
#navarashtra #TrendingNews #Pune #PuneNews #PuneCorporation #PMC #BJPMaharashtra #AtrocityThreat #RoadTender #PunePolitics #LocalNews #BreakingNewsMarathi #MarathiNews #TrendingNewsMarathi पुणे महापालिकेच्या ९० कोटी रुपयांच्या रस्ता विकास प्रकल्पाचे टेंडर आपल्या मर्जीतील ठेकेदाराला न मिळाल्याने सत्ताधारी भाजपच्या एका आमदाराने थेट महापालिका आयुक्तांना ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आरटीओ चौक ते बंडगार्डन पूल दरम्यानच्या या रस्त्याच्या निविदा प्रक्रियेत राजकीय दबावाला बळी न पडता महापालिका आयुक्तांनी नियमानुसार आणि पारदर्शकपणे प्रक्रिया पूर्ण केली. सर्वात कमी (१२ टक्के कमी) दराची निविदा भरणाऱ्या ठेकेदाराला काम दिल्याने महापालिकेची तब्बल नऊ कोटी रुपयांची बचत झाली असली, तरी यामुळे संतप्त झालेल्या आमदाराने आयुक्तांना धमकी देण्यासह इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना विधानसभेत हक्कभंग आणण्याची दमबाजी केल्याचे समोर आले आहे. ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा. ☛ Subscribe now our Youtube Channel:    / @navarashtra   ☛ Follow NavaRashtra:   / navarashtra​   ☛ Like us :   / navarashtra​   ☛ Follow NavaRashtra:   / navarashtra   ☛ Visit our Official website: http://navarashtra.com/ ☛ Send your suggestions/Feedback: enavarashtra@gmail.com Marathi News | Navarashtra | Navarashtra Live | नवराष्ट्र लाईव्ह | Marathi News LIVE | Live news updates | Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live #news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate